मराठा समाजासारखेच मुसलमानांनी देखील आरक्षणासाठी रस्त्यावर उतरायाचे का? ; असदुद्दीन ओवैसी यांचा ठाकरे – पवार सरकारला सवाल
प्रतिनिधी औरंगाबाद : मुस्लिम समाजाला आरक्षण द्या, असे मुंबई उच्च न्यायालयाने सांगितले. संसदेही कायदा मंजूर केला पण महाराष्ट्रात अजूनही मुस्लिम समाजाला आरक्षण नाही. मग मुस्लिम […]