Sharad Pawar : पवारांची अवस्था 1986 पेक्षा बिकट; “पॉलिटिकल डिमांड” मध्ये मोठी घट!!
नाशिक : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार धक्का बसल्यानंतर गेल्या महिनाभरामध्ये पवार काका – पुतणे एकत्र येणार ही जी चर्चा सुरू आहे, […]