Supriya Sule सुप्रिया सुळेंना स्थानिक निवडणूकांची घाई; पण राष्ट्रवादी नावाची प्रवृत्ती हिंसक राजकारणाच्या चिखलात रुतत जाई!!
विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शप)च्या खासदार सुप्रिया सुळे यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घाई झाली आहे, पण त्याचवेळी त्यांच्या वडिलांनी निर्माण केलेल्या राष्ट्रवादी […]