पुण्यातील चित्रपटगृहांचा पडदा १ डिसेंबरपासून उघडणार ; नियमावलीचे पालन करण्याची अट
वृत्तसंस्था पुणे: चित्रपटगृह, सांस्कृतिक केंद्र आणि नाट्यगृहे एक डिसेंबरपासून पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास परवानगी दिली आहे, असे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितले. Cinemas […]