हिवाळी अधिवेशन तापले : भरसभागृहात भास्कर जाधवांकडून पंतप्रधान मोदींची मिमिक्री, देवेंद्र फडणवीसांनी केली निलंबनाची मागणी
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी हे अधिवेशन विविध मुद्द्यांमुळे चांगलेच तापले आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सत्तधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार वाद […]