• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    सांगलीत कांदा १ हजार रुपयांनी स्वस्त; कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा राडा

    विशेष प्रतिनिधी सांगली :- सांगलीच्या विष्णू अण्णा फळ मार्केटमध्ये आज कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी राडा केला. व्यापाऱ्यांनी कांद्याचा १ हजारांनी अचानक दर पाडल्याने शेतकऱ्यांनी राडा केला. […]

    Read more

    मराठी भाषिकांवर हल्ला; सांगलीत जोरदार निदर्शने ; बेळगाव मधील अत्याचार थांबविण्याची मागणी.

    वृत्तसंस्था सांगली : कर्नाटकातील बेळगाव मध्ये झालेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्षांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आज सांगलीतील जिल्हाधिकारी कार्यलयासमोर महाराष्ट्र एकीकरण समिती शाखा सांगलीच्यावतीने जोरदार निदर्शने करण्यात […]

    Read more

    आता वय २३ आहे, २५ होईपर्यंत काहीच शिल्लक ठेवत नाही, कवठे महांकाळ नप निवडणुकीत रोहित पाटलांचा विरोधकांना इशारा

    आता माझं वय 23 आहे, पंचवीस होईपर्यंत काहीच शिल्लक ठेवत नाही, असा इशारा राष्ट्रवादीचे युवा नेते व दिवंगत आर.आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी […]

    Read more

    मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणारच, तेही ओबीसी आरक्षणाशिवाय, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर चित्र स्पष्ट

    केंद्राकडून २०११च्या जनगणनेची माहिती मागणारी महाराष्ट्र सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. हा डेटा निरुपयोगी आणि चुकांनी भरलेला असल्याचे केंद्र सरकारने म्हटले असताना राज्य […]

    Read more

    स्टेट बँक ऑफ इंडियाच्या व्याजदरात वाढ, बेस रेटमध्ये ०.१० टक्के वाढ, बुधवारपासून लागू होणार नवे दर

    स्टेट बँक ऑफ इंडियाने व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. नवे दर बुधवारपासून लागू झाले आहेत. आता नवीन व्याजदर 0.10 टक्क्यांनी वाढणार आहेत. यासह, मुख्य […]

    Read more

    क्रूझ ड्रग्ज प्रकरण : आर्यन खानला दर शुक्रवारी NCB कार्यालयात जाण्यापासून मिळाली सूट, गर्दीच्या कारणाचा दिला होता हवाला

    मुंबई ड्रग्ज प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला मोठा दिलासा मिळाला आहे. आता आर्यन खानला दर शुक्रवारी एनसीबी कार्यालयात हजर राहण्यापासून सूट देण्यात आली आहे. […]

    Read more

    राज्य सरकार ओबीसी आरक्षणावरून फक्त राजकारण करतय ; सुधीर मुनगंटीवार यांची राज्य सरकार व काँग्रेस वर टीका

    केंद्र सरकारच्या सांगण्याप्रमाणे इम्पेरिकल डाटा देण्यात येणार नाही, असेही सर्वोच्च न्यायालयाने यावेळी म्हटले आहे.The state government is only politicizing the OBC reservation; Sudhir Mungantiwar criticizes […]

    Read more

    वडेट्टीवार नुसतेच म्हणाले, ओबीसी एम्पिरिकल डेटा गोळा करू, पण ठाकरे – पवार सरकारने सरकारने नऊ महिने वाया घालवले!!

    ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांचे टीकास्त्र प्रतिनिधी मुंबई : केंद्र सरकारने महाराष्ट्राला ओबीसी समाजाचा एम्पिरिकल डेटा द्यावा, ही ठाकरे – पवार सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयाने […]

    Read more

    ऊसाच्या फडात पाचोळ्याला लागली आग; अकरा महिन्याच्या मुलीचा भाजुन दुर्दैवी मृत्यू

    नंदिनिला ताबडतोब कृष्णा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापुर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. A fire broke out in a sugarcane field; Eleven-month-old […]

    Read more

    राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सगळ्या मालेगावला वेठीस धरले; मालेगाव दंगलीतील फरार नगरसेवक मुस्तकीन डिग्निटीचा गंभीर आरोप

    पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीसह पोलिसांवर हल्लाबोल, नंतर पोलिसांसमोर शरणागती Corporator Mustakim Dignity, accused in Malegaon riots, finally surrenders to police, allegations against NCP leader विशेष प्रतिनिधी […]

    Read more

    एसटी बसला सुरक्षा जाळ्यांचे कवच; संपात दगडांचा मारा रोखण्यासाठी उपाय

    विशेष प्रतिनिधी बीड : विविध आंदोलन काळात, तसेच एरव्ही माथेफिरूचे शिकार बनणाऱ्या एसटी बसचे दगड फेकीमुळे नुकसान होत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाचे आर्थिक नुकसान देखील […]

    Read more

    पिंपरी : ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना ठराविक वेळेसाठी बंदी ; पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी दिले आदेश

    पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत कासरसाई येथे श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना आहे. Pimpri: Vehicles transporting sugarcane banned for a certain period of […]

    Read more

    STORY BEHIND SAMNA EDITORIAL: आता शिवसेनेसाठी धर्म म्हणजे अफूची गोळी ….! भगव्या वस्त्रांवरही आक्षेप…म्हणे राहुल गांधी म्हणतात तेच खरे …

    शिवसेना आता धर्म-भगवा या सर्व बाबींवर आक्षेप घेत आहे .महाविकास आघाडी स्थापन केल्यानंतर शिवसेनेने आपले दोस्तच नाही तर विचारही पूर्णतः बदलले आहेत. याची प्रचिती म्हणजे […]

    Read more

    हिंदू व्होट बँकेवरून चंद्रकांत दादा – संजय राऊतांमध्ये खेचाखेची; राष्ट्रवादी – काँग्रेसची घसराघसरी!!

    प्रतिनिधी मुंबई : हिंदू व्होट बँक आज तयार झालेली नाही. तिचा इतिहास फार मागे न्यावा लागेल. संत-महात्मे, छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदूंची व्होट बँक तयार […]

    Read more

    ‘ही तर सरकार प्रेरित हत्या ! या खुनी सरकारवरच कलम ३०२ चा गुन्हा दाखल करावा’ ; चित्रा वाघ यांनी राज्य सरकारवर निशाना साधला

    २०१९ साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या राज्यसेवेच्या परीक्षेचा निकाल १९ जून २०२० रोजी लागला. ‘This is a government-inspired assassination! A case under section 302 […]

    Read more

    पुणे – बंगळूर महामार्गावर कराड नजीक कोयना पुलाला पडले भगदाड; दुरुस्तीच काम वेगाने

    विशेष प्रतिनिधी कराड : पुणे-बंगळूर महामार्गावर कराड जवळच्या कोयना नदीवरील पुलाला भगदाड पडले आहे. यामुळे पुलावर एकेरी वाहतूक सुरू आहे. साताऱ्याकडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला […]

    Read more

    खुशखबर ! नव्या मुंबईत घर घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण ; २०२२ मध्ये सिडकोच्या पाच हजार घरांसाठी निघणार लॉटरी

    मुंबईत वास्तव्यास असणाऱ्या अशा हजारो नागरिकांचे स्वस्तात घर घेण्याचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे.नवी मुंबईत सिडकोच्यावतीने पाच हजार घरांसाठी लॉटरी प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. […]

    Read more

    विनामास्क फिरणाऱ्या भाजपा आमदरालाच पोलिसांनी ठोठावला २०० रुपयांचा दंड

    राज्यात आता ओमायक्रॉन रुग्णांची संख्या २८ वर पोहोचली आहे. मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूरमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. BJP MLA fined Rs 200 for walking […]

    Read more

    MUMBAI SCHOOLS REOPEN : आजपासून शाळेची घंटा वाजणार! मुंबईसह ठाणे;नवी मुंबईत शाळा सुरु;पुण्यात उद्यापासून शाळा

    राज्यात 1 डिसेंबरपासून शाळा सुरू करण्यात आल्या, मात्र मुंबई महापालिकेनं शाळा सुरु करण्याचा निर्णय पुढे ढकलला होता…  MUMBAI SCHOOLS REOPEN: The school bell will ring […]

    Read more

    निवडणुका पुढे ढकलण्यासाठी ओबीसी आरक्षण मुद्यावरून घोळ, राज ठाकरे यांचा राज्य आणि केंद्र सरकारवर आरोप

    विशेष प्रतिनिधी औरंगाबाद : निवडणुका पुढे ढकलण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार मुद्दाम ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून घोळ घालत आहे, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष […]

    Read more

    रुपाली पाटील यांचा मनसेला जय महाराष्ट्र, राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधणार

    विशेष प्रतिनिधी पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुण्यातील विश्वासू सहकारी आणि आक्रमक नेत्या रुपाली पाटील यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला आहे. त्या उपमुख्यमंत्र२ी […]

    Read more

    एमपीएससीचा संतापजनक कारभार, आत्महत्या केलेल्या स्वप्नील लोणकरचे नाव मुलाखतींच्या यादीत

    विशेष प्रतिनिधी पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा (एमपीएससी) आणखी एक संतापजनक कारभार पुढे आला आहे. नोकरी मिळत नसल्याने आत्महत्या करणाऱ्या स्वप्नील लोणकर याचे नाव मुलाखतीच्या […]

    Read more

    SANJAY RAUT : आप आए,बहार आई….संजय राऊतांचा किस्सा खुर्ची का नंतर राहुल गांधींसाठी खास गाणं ; व्हिडिओ व्हायरल …

    संजय राऊत यांनी शरद पवार यांना बसायला खुर्ची दिली तो व्हिडिओ आणि फोटो तुफान व्हायरल झाला .यावरून संजय राऊत ट्रोलही झाले .आता परत एकदा संजय […]

    Read more

    संपत्तीच्या वादावरून माजी मंत्र्यांच्या नातवांचे भांडण चव्हाट्यावर, एका भावाने दुसऱ्या भावावर केला गोळीबार

    विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : जगात सर्व मोह असावेत पण संपत्तीचा मोह नसावा असे कोणीतरी कुठेतरी म्हटलेले आहे. नुकताच कोल्हापूरमध्ये एक घटना घडली आहे. संपत्तीच्या वादावरून […]

    Read more

    कोरोणाचे संकट गेलेले नसताना, असे निष्काळजीपणे वागणे करिनाला अजिबात शोभत नाही ; मुंबई महापौर किशोरी पेडणेकर

    विशेष प्रतिनिधी मुंबई : कोरोनाचा ज्वर पुन्हा वाढत असलेला दिसून येत आहे. अभिनेत्री करिना कपूर आणि अमृता अरोरा या दोघींनाही कोरोनाची लागन झाली आहे. या […]

    Read more