धक्कादायक : हायकोर्टात सुनावणी सुरू असताना वकिलाचे महिलेसोबत अश्लील चाळे, बार कौन्सिलने केले सस्पेंड
High Court : मद्रास उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने नुकतेच व्हर्च्युअल सुनावणीसाठी उपस्थित असलेल्या एका वकिलाला आक्षेपार्ह स्थितीत पाहिल्यानंतर प्रकरण चांगलेच तापले आहे. हायकोर्टाने आता वकिलाविरुद्ध अवमानाची […]