वाल्मीक कराडच्या शरणागतीनंतर फडणवीस म्हणाले, गुंडांचे राज्य चालू देणार नाही; पण अजितदादांची काहीच जबाबदारी नाही का??
विशेष प्रतिनिधी मुंबई : संतोष देशमुख प्रकरणात तब्बल 21 दिवसानंतर मुख्य संशयित वाल्मीक कराड सीआयडी समोर शरण आला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडमध्ये गुंडांचे […]