लखनऊत तिकीट न मिळाल्याने संतापलेल्या सपा नेत्याचा आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले
UP Elections : उत्तर प्रदेश निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर विविध पक्षांमध्ये तिकीटावरून चुरस निर्माण झाली आहे. दरम्यान, अलिगढच्या आदित्य ठाकूर यांनी समाजवादी पक्षाच्या कार्यालयाबाहेर स्वतःवर […]