• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांना परदेशात जाण्यासाठी आधीच मिळणार विमान प्रवास भाडे

    Rajarshi Shahu Maharaj Overseas Scholarship Scheme : अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजनेंतर्गत परदेशी विद्यापीठात शिक्षणासाठी […]

    Read more

    WEF Summit : पीएम मोदी म्हणाले, जग भारताच्या आर्थिक सुधारणांचे कौतुक करतंय, आम्ही ८० कोटी जनतेला मोफत रेशन पुरवले

    WEF Summit  : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक परिषदेत सांगितले की, भारताने कोरोनाच्या काळात अनेक आर्थिक सुधारणा केल्या. ते म्हणाले की, […]

    Read more

    IED in Delhi : मुजाहिदीन गजवात हिंदने घेतली दिल्लीतील आयईडीची जबाबदारी, म्हणाले- आम्हीच ठेवला होता तो बॉम्ब, पुढच्या वेळी आणखी तयारीने करू स्फोट!

    IED in Delhi : प्रजासत्ताक दिनापूर्वी दिल्लीतील गाझीपूर फूल मंडई स्फोटकांनी उडवण्याचा कट मुजाहिदीन गजवात हिंद या दहशतवादी संघटनेने रचला होता. अल कायदाशी संलग्न असलेल्या […]

    Read more

    Mumbai Corona Update : मुंबईत 6 हजारांहून कमी नव्या रुग्णांची नोंद, नवीन रुग्णांमध्ये २४ टक्के घट

    Mumbai Corona Update : मुंबईत कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी घट झाली आहे. मुंबईत सोमवारी कोरोनाचे ६ हजारांहून कमी नवीन रुग्ण आढळले, जे रविवारी नोंदवलेल्या रुग्णांपेक्षा २४ […]

    Read more

    परमबीर सिंग आणि सचिन वाजे यांच्या गुप्त भेटीवर मुंबई पोलिसांची कडक कारवाई, ४ पोलिसांना कारणे दाखवा नोटीस

    Parambir Singh and Sachin Waje : नवी मुंबई पोलिसांनी 4 जणांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. सोमवारी मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग आणि बडतर्फ […]

    Read more

    पाच वर्षांच्या कामाचे अपयश लुंगीमध्ये लपवण्याचा प्रयत्न उदयनराजे करतात , आमदार शिवेंद्रराजेंची खोचक टीका

    साताऱ्याचे राज्यसभा सदस्य उदयनराजे भोसले यांनी पोवई नाक्यावरील ‘राजधानी सेल्फी पॉईंट’वर चक्क ‘लुंगी’ घालून फोटो सेशन केलं. Udayan Raje tries to hide the failure of […]

    Read more

    इंदापूर : लासूर्णे येथील मंगल कार्यालयाच्या मालकावर गुन्हा दाखल , लग्नसोहळ्यामध्ये कोरोना नियमांना तुडवले पायदळी

      लासुर्णे गावच्या हद्दीत निळकंठेश्वर मंगल कार्यालयामध्ये विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते.विवाह सोहळ्यामध्ये संयोजकांनी नागरिकांची गर्दी जमवली.Indapur: Owner of Mangal office at Lasurne charged, trampled […]

    Read more

    फडणविसांना ‘कात्रजचा घाट’ दाखवला होता आता ‘काशीचा घाट’ दाखवू नबाब मलिक यांचा भाजपला इशारा

    विशेष प्रतिनिधी मुंबई : शरद पवारांवर बोलणार्‍या देवेंद्र फडणविसांना यापूर्वी कात्रजचा घाट दाखवला होता आणि आताही बोलत राहिले तर आमचे साहेब काशीचा घाट दाखवल्याशिवाय राहणार […]

    Read more

    लस घेण्यासाठी कुणावरही बळजबरी लादली जाऊ शकत नाही, लसीअभावी सरकारी लाभही रोखले नाहीत, केंद्राचा सर्वोच्च न्यायालयात निर्वाळा

    corona vaccines : देशात कोरोना लसीकरण मोहिमेला एक वर्ष पूर्ण झाले आहे. याच्या एका दिवसानंतर केंद्राने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या […]

    Read more

    मोठी घोषणा : 12 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण मार्चपासून, 15 ते18 वयोगटाचे लसीकरणही लवकरच पूर्ण होणार

    Vaccination of children : भारतात कोरोनाविरुद्ध लसीकरणाचा वेग झपाट्याने वाढत आहे. दरम्यान, केंद्र सरकारच्या कोविड-19 वर्किंग ग्रुपचे (NTAGI) अध्यक्ष डॉ. एन के. अरोरा यांनी घोषणा […]

    Read more

    शरद पवारांचा पुणे मेट्रोने प्रवास : रांगेत उभे राहून काढले तिकीट, ६ किमी केला प्रवास, कोरोनाचे नियम मोडल्यावरून भाजपचा हल्लाबोल

    Sharad Pawar journey by Pune Metro : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सोमवारी पुण्यातील मेट्रो ट्रेनमध्ये सामान्य प्रवाशासारखे दिसले. मेट्रोच्या कामांचा आढावा घेतल्यानंतर ते पिंपरी […]

    Read more

    UP Elections : समाजवादी पक्षाची मान्यता रद्द करण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, वाचा सविस्तर.. काय आहे प्रकरण!

    UP Elections : यूपी विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या समाजवादी पक्षाच्या अडचणी वाढू शकतात. भाजप नेत्या अश्विनी उपाध्याय यांनी अखिलेश यादव यांच्यावर अवमानाचा गुन्हा दाखल करून समाजवादी […]

    Read more

    एन.डी. पाटील हे राज्यातील चालतं बोलतं विद्यापीठ होतं,राजू शेट्टी यांनी दिली प्रतिक्रिया

    प्रा. एन. डी. पाटील यांच्या निधनामुळे महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. एन.डी. पाटील हे राज्यातील चालतं बोलतं विद्यापीठ होतं,’ असे शेट्टी म्हणाले. N.D. Patil was a […]

    Read more

    PM Security Breach : शीख फॉर जस्टिसकडून पंतप्रधानांचा ताफा पुन्हा रोखण्याची धमकी, वकिलांना फोन, चौकशी समितीला काम न करण्याचा इशारा

    PM Security Breach : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील त्रुटींचा तपासासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशी समितीच्या अध्यक्षा आणि माजी न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा ​​यांना धमक्या देण्यात आल्या […]

    Read more

    Punjab Election Date Changed : पंजाबमध्ये निवडणुकीची तारीख बदलली, आता या दिवशी होणार मतदान

    Punjab Election Date Changed : निवडणूक आयोगाने अखेर पंजाब विधानसभा निवडणुकीच्या तारखेत बदल केला आहे. आता 14 फेब्रुवारी ऐवजी 20 फेब्रुवारी 2022 रोजी पंजाबमध्ये मतदान […]

    Read more

    भिवंडी : बंद कपड्याच्या कंपनीला आग, अग्निशमन दलाच्या तीन गाड्या दाखल

    कारखान्याच्या आजूबाजूला सुमारे ४० ते ५० रहिवाशी घरे आहेत.आग लागतच रहिवासी परिसरात एकच खळबळ उडाली होती. Bhiwandi: Fire brigade fires three vehicles of fire brigade […]

    Read more

    पवई येथील आयआयटीमध्ये एका विद्यार्थ्याची सात मजली इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

    दर्शन रामधन मालवीया मुळचा मध्यप्रदेशच्या इंदोरचा राहणारा आहे. तणावात त्याने हे पाऊल उचलल्याचे सुसाइड नोट मध्ये लिहिले आहे. A student commits suicide by jumping from […]

    Read more

    ‘शेकाप’चे ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांचं कोल्हापुरात निधन, वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

    N. D. Patil passed away : शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते प्राध्यपक एन. डी. पाटील यांचं निधन झालं आहे. कोल्हापुरात उपचारादरम्यान वयाच्या ९३व्या वर्षी त्यांनी […]

    Read more

    OBC Reservation : ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशचे राजकारण पुन्हा तापले

    OBC Reservation : ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात आज (17 जानेवारी, सोमवार) महत्त्वाची सुनावणी आहे. या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्रात ओबीसी राजकीय आरक्षणाशिवाय […]

    Read more

    अनुष्का शर्माच्या भावनिक पोस्टची सोशल मीडियात चर्चा; विराटने कर्णधारपद सोडल्यावर लिहिली

    वृत्तसंस्था मुंबई : भारताचा कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीने पदाचा राजीनामा दिला. दक्षिण आफ्रिकेविरोधात सुरु असलेल्या कसोटी मालिका भारताने २-१, अशी गमावली. त्यांनतर त्याने कर्णधारपद […]

    Read more

    दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचा सरकारचा निर्णय योग्यच – भारत सासणे

    दरम्यान दुकानांवर मराठी पाट्या लावणे अनिवार्य करण्याचा राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा निर्णय योग्यच असल्याचं भारत सासणे म्हणाले. Government’s decision to put Marathi signs on shops […]

    Read more

    Kiran Mane Controversy : सेटवरील महिलांशी गैरवर्तनामुळे किरण मानेंची हकालपट्टी, राजकारणाचा काही संबंध नाही, चॅनलने दिले स्पष्टीकरण

    Kiran Mane Controversy : मराठी टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेते किरण माने यांनी एका निवेदनात स्टार प्रवाह वाहिनीच्या ‘मुलगी झाली हो’ या टीव्ही शोमधून भारतीय जनता […]

    Read more

    Omaicron : दुबईतून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाइन राहण्याची गरज नाही , प्रवाशांना मिळाला दिलासा

    ही नियमावली 17 जानेवारी मध्यरात्रीपासून लागू होणार आहे.विमान प्रवासादरम्यान घालून देण्यात आलेल्या कोरोना नियमाचे पालन करावे लागणार आहे. Omaicron: Passengers arriving in Mumbai from Dubai […]

    Read more

    एक मराठा, लाख मराठाचा राज्यात जयघोष; ‘शिवनेरी ते मुंबई’ असा लॉंग मार्च’ काढणार

    विशेष प्रतिनिधी मुंबई – राज्यातील ठाकरे- पवार सरकार मराठा आरक्षण देण्यासाठी इच्छुक नाही. त्यामुळे सरकारला जागे करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाने आता ‘शिवनेरी ते मुंबई’ असा […]

    Read more