Sanjay Nirupam चैत्र नवरात्रात रस्त्यांवरचे शोरमा नॉनव्हेज स्टॉल्स बंद करा; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा एल्गार!!
गुढीपाडवा उद्यापासून चैत्री नवरात्र सुरू होत आहे. त्यामुळे मुंबईच्या रस्त्यांवरचे शोरमा नॉनव्हेज स्टॉल बंद करा असा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने एल्गार पुकारलाय.