• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    शास्त्रीय संगीतासाठी नवीन पिढीचे’ कान ‘ तयार करावे – शरद पवार

    शरद क्रिडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा १३ वा राम कदम कलागौरव पुरस्कार पदमश्री गायक शंकर महादेवन , गायक राहुल देशपांडे , यांना शरद […]

    Read more

    राष्ट्रपती पदकासाठी पोलिस यंत्रणेचा गैरवापर करून फसवणूक केल्याप्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यासह चारजणांवर गुन्हा दाखल

    बनावट कागदत्रांद्वारे राष्ट्रपती पदक प्राप्त करून शासनाची फसवणूक केल्याचा धक्कादायक गैरप्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस कर्मचारीला दोषी ठरवून गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष […]

    Read more

    टीईटी-२०१८च्या परीक्षेत १७०० अपात्र परीक्षार्थी केले पात्र प्रत्येकी ५० हजार ते एक लाख रुपये स्विकारुन काेटयावधींचा गैरव्यवहार

    राज्यात घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. टीईटी 2019 मध्ये सात हजार 780 अपात्र परीक्षार्थी पात्र करण्यात […]

    Read more

    इसिसशी संबंधित संशयिताला पुण्यातून अटक, संवेदनशील इलेक्ट्रॉनिक वस्तूसह कागपत्रही जप्त

    वृत्तसंस्था पुणे : आयएसआयशी संबंधित संशयिताला पुण्यातून अटक केली. तसेच संवेदनशील इलेक्ट्रॉनिक वस्तूसह कागपत्रही जप्त केल्याचे वृत्त आहे. ISIS suspect arrested in Pune, documents seized […]

    Read more

    जळजळ थांबता थांबेना…

    विनायक ढेरे जळजळ थांबता थांबेना बरनॉर्ल पुरता पुरेना माकड म्हणून भाजपला वाघाचे म्याव ते थांबेना काय करावे मोदीला त्याची लाट आटोपेना यूपी जिंकूनिया आता तो […]

    Read more

    राष्ट्रपती पदक मिळविण्यासाठी सेवापुस्तकात बनावट नोंदी; पुणे पोलीस दलातील कर्मचाऱ्यासह लिपिकावर गुन्हे

    विशेष प्रतिनिधी पुणे : राष्ट्रपती पदक मिळवण्यासाठी कर्मचारी सेवापुस्तकात बनावट नोंदी करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी पुणे पोलीस दलातील एका पोलीस कर्मचाऱ्यासह दोन लीपिकांवर वानवडी पोलीस […]

    Read more

    Mission Pendrive Bomb : गोव्यातल्या करेक्ट कार्यक्रमानंतर देवेंद्र फडणवीसांचे जल्लोषात स्वागत, आजच्या बजेटमध्ये विधानसभेत देवेंद्र काय करणार काय…??

    विशेष प्रतिनिधी मुंबई : गोव्यातल्या करेक्ट कार्यक्रमानंतर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे आज मुंबईत जोरदार स्वागत केले. देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय नेतृत्वाच्या […]

    Read more

    ED, IT, CBI Raids : मोदींनी टोपी फेकलीय, अनेकांच्या डोक्यावर बसेल, चंद्रकांतदादा पाटलांचा ठाकरे – पवारांना टोला

    विशेष प्रतिनिधी मुंबई : गोव्यातल्या करेक्ट कार्यक्रमानंतर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे आज मुंबईत जोरदार स्वागत केले. देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय नेतृत्वाच्या […]

    Read more

    ऊस गाळप संपल्याशिवाय साखर कारखाने बंद न करण्याच्या सूचना बाळासाहेब पाटील यांची विधानसभेत माहिती

    विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यात यावर्षी ऊसाचे क्षेत्र वाढलेले आहे. त्या त्या भागातील ऊस गाळप झाल्याशिवाय साखर कारखाने बंद करु नयेत, अशा सूचना साखर कारखान्यांना […]

    Read more

    कॉँग्रेसचे खासदार कुमार केतकर म्हणतात, राज्यातील महाविकास आघाडी सरकार कधीही कोसळू शकते

    विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे कधीही कोसळू शकतं, अशी भीती काँग्रेसचे खासदार कुमार केतकर यांनी वर्तवली आहे. त्यांनी कर्नाटक आणि मध्यप्रदेशातील […]

    Read more

    आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा पुण्यात आनंदोत्सव

    पंजाब मध्ये आम आदमी पक्षाने अभूतपर्व यश प्राप्त केल्यामुळे आणि गोव्यात पक्षाचे विजयी खाते ऊघडले गेल्याने पुण्यातील आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. विशेष […]

    Read more

    पंजाबमधील बदल कॉंग्रेसला धक्का देणारा; शरद पवार यांची प्रतिक्रिया

    विशेष प्रतिनिधी मुंबई : पंजाबमध्ये जो बदल झाला आहे तो भाजपला अनुकूल नाही. मात्र हा बदल कॉंग्रेसला धक्का देणारा आहे असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे […]

    Read more

    Shivsena – NCP : नोटा नोटा नोटा ग; नुसत्या बाष्कळ कोट्या ग…!!

    उत्तर प्रदेश आणि गोव्यातल्या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. आनंदी गोपाळ चित्रपटातले गाणे “लाटा लाटा लाटा ग, उरात 100 लाटा […]

    Read more

    निलंबित आमदारांपैकी एक आमदार सभागृहात ; सभागृहाचे कामकाज प्रश्नोत्तराच्या तासात तहकूब

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र विधानसभेत भाजपच्या १२ निलंबित आमदारांपैकी एक आमदार सभागृहात पोहोचल्याने गदारोळ झाला. गोंधळामुळे गुरुवारी सभागृहाचे कामकाज प्रश्नोत्तराच्या तासात तहकूब करण्यात आले. […]

    Read more

    आजपासून विद्यापीठात पुन्हा हेरिटेज वॉक सुरू

    सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कोरोनाच्या कारणामुळे मागील दोन वर्षापासून हेरिटेज वॉक स्थगित करण्यात आला होता.मात्र, आता त्यास पुन्हा सुरुवात करण्यात येत असल्याने विद्यापीठ मधील ऐतिहासिक […]

    Read more

    घरफाेडी गुन्हेगारांकडून साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त

    पुण्यातील हडपसर भागात घरफोडी करणाऱ्या तीन गुन्हेगारांना जेरबंद करत पोलिसांनी 13तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि साडेसहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. Property worth Rs 6.5 […]

    Read more

    The Focus India Exclusive : उत्तर प्रदेश सत्तेचा X-FACTOR- महिला मतदार ! मोदी योगी सरकारची ‘ शक्ती द पॉवर ‘!’गुंडाराज ते योगिराज ‘ भाजपच्या ‘विजया’चं गुपित …

    उत्तर प्रदेश चा निवडणुकीची खरी ताकत…शक्ती …x factor म्हणजे महिला मतदार …उत्तर प्रदेशच्या राजकारणात महिला मतदारांचे महत्व दर निवडणुकीत वाढत आहे .महिला मतदारांचा हा वाढता […]

    Read more

    भाजप कार्यकर्त्यांनकडून पुण्यात विजयाचा जल्लोष साजरा

    देशातील पाच राज्यात पार पडलेल्या निवडणुकीत भाजपने चार राज्यात प्रभावी कामगिरी करत सर्वाधिक उमेदवार निवडून आणले आहे. या विजयाचा जल्लोष पुणे भाजपकडून साजरा करण्यात आला.  […]

    Read more

    UP, Goa Elections : ठाकरे – पवार; स्टार प्रचारकांचा ना दिसला प्रचार, ना पडला प्रभाव…!!

    उत्तर प्रदेश, गोवा विधानसभांच्या निवडणुकीत बडबोलेपणा करून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठ्या मोठ्या बाता मारल्या. उत्तर प्रदेशात योगी सरकारला हादरवून गोव्यात भाजपचा सुपडा साफ करू, […]

    Read more

    गोव्यात पहिल्या फेरीअखेर भाजप १३ जागांवर आघाडीवर

    विशेष प्रतिनिधी मुंबई : गोव्यात पहिल्या फेरीअखेर भाजप १३ जागांवर आघाडीवर आहे, काँग्रेस ७ जागांवर आघाडीवर आहे. एमजीपी २ जागांवर, आप १ जागांवर आणि अपक्ष […]

    Read more

    आठ तास खंडित वीजपुरवठ्यामुळे नऊ हजार ग्राहकांना मन;स्ताप

    विशेष प्रतिनिधी पुणे : येवलेवाडी येथे रस्त्याच्या बाजूला जेसीबीद्वारे सुरू असलेल्या खोदकामात महावितरणच्या उच्चदाब दोन भूमिगत वीजवाहिन्या तुटल्या. त्यामुळे कोंढवा व पिसोळी परिसरातील सुमारे नऊ […]

    Read more

    आमने-सामने :ना महिला-ना विद्यार्थी – ना एस टी- ना विकास – नुसत्या शिव्या ! राजकारणावर भडकले राज -नक्कल करत उडवली संजय राऊतांची खिल्ली – राऊत म्हणाले तुम्ही डुप्लिकेट-नकली …

    भविष्यातील महाराष्ट्रातल्या पिढ्या हे राजकारण पाहताय, ते यातून काय शिकतील?- राज यांचा संजय राऊत यांना सवाल. विशेष प्रतिनिधी मुंबई : संजय राऊत यांनी भर पत्रकार […]

    Read more

    एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देण्याचा विचार, १६ मागण्यांवर सरकार सकारात्मक

    विशेष प्रतिनिधी मुंबई: एसटी कामगारांना सातवा वेतन आयोग देऊ नविलिनीकरण सदृश्य लाभ देण्याचा विचार सुरू आहे. विधानसभा अध्यक्षांच्या दालनात महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत कामगारांच्या […]

    Read more

    अनामिक नेत्याच्या नावाने देवेंद्र फडणवीस यांना धमकाविण्याचा प्रयत्न, शरद पवार म्हणाले भाजप नेत्याची तक्रार माझ्याकडेही आली होती

    विशेष प्रतिनिधी मुंबई: भाजपाच्या एका नेत्याची माझ्याकडेही तक्रार आली होती. पण मी त्याची जाहीर वाच्यता केली नाही. तुमच्या सहकाऱ्याची तक्रार आली आहे, त्याची सत्यता पडताळा […]

    Read more

    उध्दव ठाकरे नावालाच मुख्यमंत्री, हे चोर आणि लुटारूंचे सरकार, प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी शिर्डी : उद्धव ठाकरे हे केवळ नावाला मुख्यमंत्री आहेत, कर्तृत्वाने नाहीत. हे चोर आणि लुटारुंचे सरकार आहे. जे कामगार कामावर रुजू झाले त्यांच्याकडून […]

    Read more