महिला सुरक्षेची ‘बडीकाॅप ’योजना पुण्यात सुरू ; करोनाच्या संसर्गामुळे कामकाजावर दोन वर्ष परिणाम
खासगी कंपनी, कार्यालये तसेच शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या नोकरदार महिलांच्या सुरक्षेसाठी सुरू करण्यात आलेल्या बडीकाॅप योजनेच्या कामकाजावर करोना संसर्गामुळे परिणाम झाला होता.मात्र, आता पुन्हा ही […]