टीईटी परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी चार हजार पानांचे दाेषाराेपत्र दाखल
राज्यात सन २०१९-२० मध्ये घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) मध्ये पुणे सायबर पाेलीसांनी सखाेल तपास करत तीन हजार ९५५ पानी दाेषाराेपत्र प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रध्दा […]