• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    इम्तियाज जलील म्हणजे तोडपाणी बादशहा, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष कदीर मौलाना यांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी औरंगाबाद: एमआयएमचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील हे तोडीपाणी बादशहा आहेत, अशी टीका राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कदीर मौलाना यांनी केली आहे.एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष तथा औरंगाबाद […]

    Read more

    पुणे विमानतळावर ४८ लाख रुपये किंमतीचे तीन हजार हिरे जप्त

    विशेष प्रतिनिधी पुणे : पुणे विमानतळावर तस्करावर कारवाई करत कस्टम विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने तब्बल 3 हजार हिरे जप्त केले आहेत. या हिऱ्यांची किंमत तब्बल […]

    Read more

    विखे- पाटील यांचे बाळासाहेब थोरातांवर शरसंधान, बिल्डरांचे हित जपल्याने २० हजार कोटींचे नुकसान झाल्याचा आरोप

    विशेष प्रतिनिधी मुंबई : भारतीय जनता पक्षाचेआमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर थेट शरसंधान केले आहे. मुद्रांक शुल्क आणि रेडिरेकनरचे दर कमी […]

    Read more

    पटोलेंचा पलटवार : ‘महाराष्ट्राची बदनामी करण्याऐवजी भाजपने पीएम मोदींची बदनामी करावी’, महागाईवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची टीका

    वृत्तसंस्था मुंबई : पेट्रोल-डिझेल आणि एलपीजीच्या दरवाढीच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रातील भाजप नेत्यांवर चांगलेच आक्रमक झाले आहेत. महाराष्ट्रातील […]

    Read more

    व्हिजन गडकरींचे, रोडमॅप देशाचा : गडकरी म्हणाले, 2024 पर्यंत देशातील रस्ते अमेरिकेच्या बरोबरीचे होतील, NHI बाँडमधून उभारणार पैसे

    लोकसभेत रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेदरम्यान नितीन गडकरी यांनी लोकसभेत दावा केला की, 2024 संपण्यापूर्वी देशातील रस्ते पायाभूत सुविधा अमेरिकेच्या बरोबरीने असतील.Gadkari’s […]

    Read more

    Sanjay Raut On ED Action : मुख्यमंत्र्यांचे मेहुणे पाटणकरांवर ईडीची धडक कारवाई, संजय राऊत म्हणाले- देशात हुकूमशाहीची सुरुवात

    मंगळवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर माधव पाटणकर यांच्या पुष्पक ग्रुपवर ईडीने धडक कारवाई केली आहे. ईडीच्या कारवाईवर संजय राऊत यांची प्रतिक्रियाही समोर […]

    Read more

    ED Thackeray – Pawar : कारवाई सूडापोटी, ईडी गावागावांत पोहोचली; शरद पवारांचा टोला; जितेंद्र आव्हाड मुलीला महाराष्ट्रात ठेवणार नाहीत!!

    प्रतिनिधी मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सक्तवसूली संचलनालय अर्थात ईडीने कारवाई केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार […]

    Read more

    मार्चमध्ये उत्तर भारतात इतकी उष्णता का?

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : सफदरगंज येथे रविवारी ३८ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली, जो राष्ट्रीय राजधानीसाठी मार्चमधील आतापर्यंतचा सर्वात उष्ण दिवस आहे. जम्मू […]

    Read more

    ED Uddhav Thackeray : श्रीधर पाटणकरांवर मनी लॉन्ड्रिंगची कारवाई; बोगस कंपन्यांमध्ये गुंतवणूक; 30 कोटींचे विनातारण कर्ज

    प्रतिनिधी मुंबई : सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने आज मंगळवारी धडक कारवाई करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्या संपत्तीवर टाच आणली आहे. पुष्पक […]

    Read more

    दुकानदाराला मारहाण करणाऱ्या आरोपींना अटक

    आंबेगाव परिरातील दुकानात शिरून दुकान मालक, कामगार यांना मारहाण करणाऱ्या तीघा आरोपींस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे.Shopkeeper & worker beatan accused […]

    Read more

    ED Uddhav Thackeray : मुख्यमंत्र्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकरांच्या 6.45 कोटींच्या मालमत्तेवर ईडीची टाच; ठाण्यातील 11 फ्लॅट्सही जप्त

    प्रतिनिधी मुंबई : सक्तवसूली संचलनालय अर्थात ईडी आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने आज सकाळ पासून जी धडक कारवाई सुरू केली आहे, त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे […]

    Read more

    बहुतांश मजूर संस्थांवर अध्यक्ष काँग्रेस – राष्ट्रवादीचे; कारवाई फक्त माझ्यावरच का?; प्रवीण दरेकरांनी वाचली यादी!!

    प्रतिनिधी मुंबई : मजूर म्हणून मुंबै बँकेत निवडणूक लढवली म्हणून गुन्हा दाखल होऊन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर कारवाई सुरू झाली आहे. या […]

    Read more

    मौजमजेसाठी वाहने चोरणारी तीन अल्पवयीन मुले ताब्यात

    मौजमजेसाठी वाहने चोरणाऱ्या तीन अल्पवयीन मुलांना लोणीकंद पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून चार वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. प्रतिनिधी पुणे –मौजमजेसाठी वाहने चोरणाऱ्या तीन अल्पवयीन […]

    Read more

    Shivsena – NCP Fued : आता खुद्द पवारांच्या घरातून शिवसेना पोखरायला आणि श्रीरंग बारणेंना डिवचायला सुरुवात; रोहित पवार म्हणाले, पार्थच्या प्रचाराला जाईन!!

    प्रतिनिधी पिंपरी : आत्तापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे मधले पदाधिकारी फक्त पार्थ पवार यांच्यासाठी मावळ लोकसभा मतदारसंघात लॉबिंग करत होते. परंतु आता स्वतः खासदार श्रीरंग बारणे आणि […]

    Read more

    अनिल देशमुखांचा राजीनामा घेण्यात घाई!!; संजय राऊतांनी पवारांची दाखवली चूक की देशमुखांच्या जखमेवरची काढली खपली??

    प्रतिनिधी नागपूर : 100 कोटींच्या खंडणी प्रकरणात अनिल देशमुख यांचा राजीनामा घेण्यात घाई झाली असे सांगत शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी नवाब मलिक यांचा राजीनामा […]

    Read more

    टेकडीवर जोडप्याला लूटणारे सराईत गुन्हेगार जेरबंद मराठवाड्यासह विविध जिल्हयात 14 गुन्हे दाखल

    पाषाण परिसरातील टेकडीवर फिरायला गेलेल्या जोडप्यास मारहाण करुन लूटणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना चतुश्रृंगी पोलिसांनी अटक केली. त्यांनी जोडप्याच्या बॅंक खात्यातून फोनपे व्दारे 76 हजाराची रक्कम […]

    Read more

    २४ गावच्या वाड्या वस्त्यांवर विजेसाठी १२ कोटी मंजूर

    विशेष प्रतिनिधी पुणे : बारामती लोकसभा मतदार संघातील मुळशी, वेल्हे आणि हवेली या तीन तालुक्यांतील एकूण २४ गावांलगतच्या वाड्या-वस्त्यांवर वीज पुरवठा करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून […]

    Read more

    पैठणच्या नाथषष्ठी यात्रेसाठी जय्यत तयारी; दोन वर्षांनंतर आयोजन; पाच लाख वारकरी

    वृत्तसंस्था पैठण : पैठणच्या नाथषष्ठी यात्रेसाठी जय्यत तयारी सुरु आहे. दोन वर्षांनंतर यात्रेचे आयोजन केले असून ; पाच लाख वारकरी या यात्रेत सहभागी होणार आहेत. […]

    Read more

    मराठी माध्यमांमध्ये पहिलीपासून विद्यार्थ्याना देणार इंग्रजीचे धडे; शिक्षणमंत्री गायकवाड

    वृत्तसंस्था मुंबई : मराठी माध्यमांमध्येही विद्यार्थ्यांना पहिलीपासून इंग्रजीची ओळख करुन दिली जाणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत दिली. Students from the […]

    Read more

    धरणात बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

    पुणे जिल्ह्यात पवन मावळातील कुसगांव येथील धरणात इयत्ता बारावीत शिकत असलेल्या दोन १७ वर्षीय विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विशेष प्रतिनिधी पुणे : […]

    Read more

    फोन टॅपिंग प्रकरणात तत्कालीन पोलिस उपायुक्तांची चौकशी

    फोन टॅपिंग प्रकरणात गुन्हे शाखेच्या तत्कालीन पोलिस उपायुक्त पंकज डहाणे यांची पुणे पोलिसांनी सोमवारी दिवसभर चौकशी केली. आत्तापर्यंत सहा ते सात जणांची पोलिसांनी संबंधीत प्रकरणात […]

    Read more

    IT Raids Hiranandani Group : बडा मासा गळाला; हिरानंदानी ग्रुपवर इन्कम टॅक्सचे छापे; 26 ठिकाणी सर्च ऑपरेशन

    वृत्तसंस्था मुंबई : रिअल इस्टेट क्षेत्रातील दिग्गज कंपनी हिरानंदानी समुहावर आज इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मे छापे घातले आहेत. अंडरवर्ल्डमधील पैसा रिअल इस्टेटमध्ये गुंतवण्याचा संशय आहे. […]

    Read more

    ED Raids Nawab Malik : कुर्ल्यात गोवावाला कंपाउंड शेजारी ईडीचे छापे; नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ!!

    प्रतिनिधी मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर हिच्याशी जमीन व्यवहारात मनी लॉन्ड्रिंग करणारे राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. […]

    Read more

    ओशो आश्रमाबाहेर शिष्यांचे धरणे आंदोलन; समाधी दर्शनासाठी प्रवेश नाकारल्याचा दावा

    विशेष प्रतिनिधी पुणे : अध्यात्मिक गुरू ओशोंचे शिष्य असलेल्या अनेकांनी सोमवारी कोरेगाव पार्क येथील ओशो आश्रमाबाहेर धरणे आंदोलन केले. ओशोंच्या प्रबोधन दिनानिमित्त आणि ओशोंच्या समाधीशेजारी […]

    Read more

    मध्य रेल्वे मुंबई मध्ये रेडिओलॉजिस्ट, फिजिशियन पदांवर भरती

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मध्य रेल्वे मुंबई मध्ये लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी झाली आहे. फिजिशियन, रेडिओलॉजिस्ट या पदांसाठी ही भरती […]

    Read more