• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    Thackeray – Pawar Feud : ईडी – सीबीआयचे कोर्टातून फटके; राष्ट्रवादी – शिवसेनेचे महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांवरून फाटतेय!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : सरकारमधील मंत्र्यांना सक्तवसुली संचालनालय ईडी आणि सीबीआय हे कोर्टाकडून फटके देत आहेत. मात्र याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे राज्याच्या गृहमंत्रालयाच्या मुद्द्यावरून […]

    Read more

    घोडे पाहण्यासाठी पुणेकरांची रेसकोर्सवर गर्दी, विनामूल्य प्रवेश, स्पर्धेसाठी राज्यांतून अश्व दाखल

    वृत्तसंस्था पुणे : राजस्थानातील घोडे पाहण्यासाठी पुणेकरांनी गुरुवारी रेसकोर्सवर गर्दी केली. आजही ते पाहता येणार आहेत. Crowds flock to the racecourse to see the horses, […]

    Read more

    राज्यात शाळा १३ जूनपासून सुरू करण्याचा प्रस्ताव, उन्हाळी सुटी २ मे पासून देणार ; वर्षात ७६ सुट्ट्या

    वृत्तसंस्था मुंबई : नव्या शैक्षणिक वर्षातील शाळा १३ जूनपासून सुरू केल्या जाव्यात, असा प्रस्ताव शिक्षण संचालनालयान प्रधान सचिवांना दिला. तसेच उन्हाळी सुटी २ मेपासून लागू […]

    Read more

    Raj Thackeray : मनसे जहाल हिंदुत्वाचा दिशेने; गुढीपाडव्याला राज ठाकरे जाहीर करणार अयोध्या दौऱ्याची तारीख!!

    प्रतिनिधी मुंबई : हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेची पुरती कोंडी झाली आहे. भाजपचे नेते शिवसेनेवर रोज “जनाब सेना” असा शाब्दिक हल्ला चढवत आहेत. शिवसेना-भाजपच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना […]

    Read more

    महागाई विराेधात भाष्य न करता भाजपचे नेते लपून बसले – बाळासाहेब थाेरात

    सन २०१४ मध्ये नरेंद्र माेदी सरकार केंद्रात सत्तेत आले आणि तेव्हापासून महागाई वाढत गेल्याचे दिसून येते.पेट्राेल, डिझेल, गॅसचे दर माेठया प्रमाणात वाढले असल्याने जीवनावश्यक वस्तूचे […]

    Read more

    ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या राज्यस्तरीय कार्यालयाचे रविवारी पुण्यात उदघाटन

    विशेष प्रतिनिधी मुंबई : लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या राज्यस्तरीय कार्यालयाचे रविवारी पुण्यात उदघाटन होत आहे. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे , उपमुख्यमंत्री अजित पवार […]

    Read more

    राज्यात २०२२ ते २०२५ पर्यंत ‘मिशन महाग्राम’ राबविण्यात येणार

    विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यात ‘मिशन महाग्राम’ राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण क्षेत्राचा अधिकाधिक विकास व्हावा यासाठी कृषी आधारित बाजारपेठा उपलब्ध करून देणे […]

    Read more

    ED Actions : हसन मुश्रीफ, अनिल परब यांच्या विरोधात ईडी, सहकार मंत्रालय, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचे खटले दाखल

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हसन मुश्रीफ आणि शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी, […]

    Read more

    पुण्यात आगीच्या दोन किरकोळ दुर्घटना

    विशेष प्रतिनिधी पुणे : नाना पेठ येथे पहाटे गोडाउनला लागलेली आग अग्निशमन दलाकडून विझवण्यात आली. यामधे एक व्यक्ती भाजला असून याव्यतिरिक्त तीन जण किरकोळ जखमी […]

    Read more

    गुंठेवारी नियमीतीकरण; ३० जूनपर्यंत मुदतवाढ

    विशेष प्रतिनिधी मुंबई : गुंठेवारी नियमीतीकरणास आता नव्याने ३० जुनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी मुदतवाढ देऊनही तांत्रिक कारणांमुळे हजारो मिळकतींची गुंठेवारी होऊ शकली नव्हती. […]

    Read more

    आयएएस अधिकारी टीना डाबी होणार लातूच्या सून, मुस्लिम आयएएस अधिकारी पतीला दिला घटस्फोट

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मुस्लिम आयएएस अधिकाऱ्याबरोबर प्रेमप्रकरण, लग्न आणि त्यानंतर घटस्फोटामुळे चर्चेत आलेल्या 2015 च्या यूपीएससी परीक्षेत टॉप आलेल्या आयएएस अधिकारी टीना डाबी आता […]

    Read more

    उध्दव ठाकरेंना तुरुंगात मंत्रिमंडळाची बैठक घेण्याची वेळ येऊ शकते, भाजपचे राष्ट्रीय महामंत्री तरुण चुग यांची टीका

    विशेष प्रतिनिधी औरंगाबाद : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी फारकत घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्तेच्या मोहापायी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत सरकार स्थापन केले. त्यांच्या सरकारमधील मंत्री […]

    Read more

    पुण्यात पुन्हा हेल्मेट सक्ती ! जिल्हाधिकारी यांचे आदेश; शासकीय कर्मचारी, शाळा, महाविद्यालयात हेल्मेट पुन्हा बंधनकारक

    पुणे जिल्ह्यात आणि शहरात वाढते अपघात बघता पुण्यात पुन्हा हेल्मेट घालणे बंधणकारक करण्यात आले आहे. या संदर्भात पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आदेश काढला […]

    Read more

    शाळांचे मूल्यांकन करण्यासाठी राज्य शाळा मानक प्राधिकरण स्थापन

    महाविद्यालयात विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा आणि शिक्षण मिळते की नाही हे तपासण्यासाठी युजीसी मार्फत नॅक कमीटीद्वारे महाविद्यालयांची तपासणी केली जाते. आता याच धर्तिवर प्राथमिक शाळांचीही तपासणी […]

    Read more

    12 तासांच्या चौकशीनंतर नागपूरातील वादग्रस्त वकील सतीश उके यांना ईडीकडून अटक!!; ट्रान्झिट बेलवर नेणार मुंबईला!!

    प्रतिनिधी नागपूर : तब्बल 12 तासांच्या चौकशीनंतर नागपुरातील वादग्रस्त वकील सतीश उके यांना सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने अटक केली आहे. नागपुरातील जमीन गैरव्यवहार प्रकरणात ही […]

    Read more

    पुण्यात आता मर्यादित हेल्मेट सक्ती ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

    विशेष प्रतिनिधी पुणे : पुण्यात पुन्हा हेल्मेट सक्ती करण्यात आली. शासकीय कर्मचारी, शाळा, महाविद्यालयात हेल्मेट बंधनकारक आहे. पुण्यासह सोलापूर, नाशिक मध्ये सुध्दा हेल्मेट सक्तीचा आग्रह […]

    Read more

    लोहगाव येथील जुगार अड्यावर गुन्हे शाखेचा छापा

    लोहगाव धानोरी येथील सर्व्हे नंबर 261/1 येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभगाने छापा टाकून कारवाई केली. विशेष प्रतिनिधी पुणे –लोहगाव धानोरी […]

    Read more

    महाराष्ट्रात आता मास्कचा वापर ऐच्छिक

    विशेष प्रतिनिधी मुंबई : कोरोना महासाथीमुळे मागील दोन वर्षांपासून निर्बंधात वावरणाऱ्या जनतेला मोठा दिलासा मिळेल. गुढीपाडव्यापासून राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध मागे घेतले जातील, असे मुख्यमंत्री […]

    Read more

    ST Strike : संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर उद्यापासून कारवाईचा बडगा; कंत्राटी कर्मचारी भरून एसटी करणार सुरू!!

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील संपकरी कर्मचाऱ्यांना कामावर पुन्हा हजर होण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 31 मार्च 2022 हा अल्टिमेटम दिला होता. हा […]

    Read more

    Congress Unrest : गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांवर चोहोबाजूंनी नाराजी!!; सरकार आपले आणि काँग्रेस मंत्र्यांवर गुन्हे!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीत अस्वस्थतेचा ज्वालामुखी खदखदत आहे. शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचे 25 – 25 आमदार नाराज आहेत, पण आता […]

    Read more

    महाराष्ट्राची मास्क मुक्ती; गुढीपाडवा, आंबेडकर जयंती दणक्यात; शोभायात्रांना परवानगी!!

    प्रतिनिधी मुंबई : कोरोनाचा निर्बंधांचा जाच सहन करणारा महाराष्ट्र उद्या पासून मास्क मुक्त होत आहे. मागील जवळपास दोन वर्षांपासून राज्य कोरोनाच्या प्रभावाखाली होते. २१ मार्च […]

    Read more

    बीटकाॅईन न देता फसवणुक केल्याने गुन्हा दाखल

    एका व्यवसायिकाला बिटकाॅईन या क्रिप्टाेकरन्सीत गुंतवणुक करण्यास भाग पाडून त्याच्याकडून १९ लाख ७० हजार रुपये घेऊन त्याला दीड बीटकाॅईन देण्याचे अमिष दाखवून त्याची फसवणुक करण्यात […]

    Read more

    Thackeray – Pawar : शिवसेनेवर राष्ट्रवादीची कुरघोडी निधी वाटपात; पण ठाकरेंची पवारांवर मात पेपर रेटिंगात!!

    प्रतिनिधी मुंबई : महाविकास आघाडीत सर्वाधिक लाभार्थी ठरली राष्ट्रवादी काँग्रेस. निधी वाटपात राष्ट्रवादीने केलीये शिवसेनेवर मात, पण इंडियन एक्सप्रेसच्या रेटिंग स्पर्धेत मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे […]

    Read more

    सी-डॅक तीन नावीन्यपूर्ण उत्पादन लाँच करणार

    सी-डॅक स्थापना दिनानिमित्त सामाजिक उपयोगासाठी गरजेचे असलेले तीन नावीन्यपूर्ण उत्पादन लाँच करणार आहे. २ एप्रिल २०२२ रोजी सी-डॅक आपला ३५ वा स्थापना दिवस साजरा करत […]

    Read more

    झाडावर कुजलेल्या अवस्थेत मिळाला तरुणीचा मृतदेह

    पुण्यातील हिंजवडी परिसरात मुळा नदीच्या काळावर एका झाडावर कुजलेल्या अवस्थेतील तरुणीचा मृतदेह मिळून आल्याने खळबळ उडाली आहे. विशेष प्रतिनिधी पुणे -पुण्यातील हिंजवडी परिसरात मुळा नदीच्या […]

    Read more