• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    मराठी साहित्य संमेलनांना शरद पवारांशिवाय दुसरा पाहुणा सापडेना… गेल्या दहापैकी सात संमेलनांच्या व्यासपीठावर पवारच!

    विशेष प्रतिनिधी पुणे – ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उदगीर (जि. लातूर) येथील ९५ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन केले. मात्र, साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरील […]

    Read more

    आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारकाच्या भूसंपादनासाठी ८७ कोटी रुपयांचा धनादेश पुणे महानगरपालिकेकडे सूपूर्द

    संगमवाडी येथील आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या नियोजित स्मारकाच्या भूसंपादनासाठी सामाजिक न्याय विभागाकडील ८७ कोटी ११ लाख रुपयांचा धनादेश पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे […]

    Read more

    राष्ट्रीयकृत बँकेत ९० टक्के भ्रष्टाचार होऊन ही त्याबाबत चर्चा होत नाही – अजित पवार

    राष्ट्रीयकृत बँकेत ९० टक्के भ्रष्टाचार होऊन ही त्याबाबत चर्चा होत नाही. मात्र, नागरी सहकारी बँकेत पाव टक्केच घोटाळा होऊन ही त्याबाबत मोठा गाजावाजा करून बदनामी […]

    Read more

    Navneet Rana : पोलिसांची नोटीस येऊनही राणा दांपत्य मातोश्रीवर जाणारच!!

    प्रतिनिधी मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खाजगी निवासस्थान मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा वाचण्याचे खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांचे आव्हान कायम असून […]

    Read more

    ब्राह्मण समाजाचा अवमान : राष्ट्रवादीची खरी झटका – झटकी की अमोल मिटकरींशी नुरा कुस्ती??

    राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सांगली जिल्ह्यातील जाहीर सभेत कन्यादान विधी संदर्भातले मंत्र विकृत पद्धतीने म्हणून पुरोहित वर्गाचा आणि ब्राह्मण समाजाचा अवमान केला. त्यावरून […]

    Read more

    Navneet Rana : संजय राऊत म्हणाले, बंटी – बबली, शिवसैनिकांची मातोश्रीभोवती गर्दी, पोलीसांची राणा दांपत्याला नोटीस!!

    प्रतिनिधी मुंबई – मुंबईत आज दुपारपर्यंत राणा दांपत्य आणि शिवसैनिक यांच्यात राजकीय नाट्य रंगले. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मातोश्रीवर जाऊन हनुमान […]

    Read more

    पीएमपी ठेकेदारांच्या अचानक संपामुळे प्रवाशांचे हाल

    विशेष प्रतिनिधी पुणे : थकबाकीचे पैसे मिळत नसल्याने पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या, (पीएमपी)ठेकेदारांनी शुक्रवारी अचानकच संप पुकारला. त्यामुळे ठेकेदारांच्या ७०० बस जागेवरच उभ्या आहेत. भर […]

    Read more

    ब्राह्मण समाजाचा अवमान : अमोल मिटकरींच्या वक्तव्यावर प्रश्न विचारताच अजितदादा संतापून निघून गेले!!

    विशेष प्रतिनिधी पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी कन्यादाना विधीचे विकृत पद्धतीने मंत्र म्हणून पुरोहित वर्गाचा आणि ब्राह्मण समाजाचा अवमान केला. या मुद्द्यावर […]

    Read more

    महाराष्ट्र पोलीस बदल्या : निर्णय फिरवणारे आघाडीचे “अण्णा नाईक”, “पांडू” आणि “शेवंता” कोण??; आशिष शेलारांचा खोचक सवाल

    विशेष प्रतिनिधी पुणे : महाराष्ट्रात 40 – 40 पोलिस अधिकाऱ्यांच्या एकदम बदल्या होतात आणि नंतर लगेच निर्णय फिरविण्यात येतात. महाविकास आघाडी सरकारचा हा सगळा कारभार […]

    Read more

    मुंबई हायकोर्टाने नारायण राणेंना करून दिली संतवचनाची आठवण; पण कारवाईस पोलिसांना प्रतिबंधही!!

    प्रतिनिधी मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात अपशब्द वापरल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती. त्या गुन्ह्याला आव्हान […]

    Read more

    मेफेड्रॉन विक्रीच्या तयारीतील तस्कराला अटक; अंमली पदार्थ विरोधी पथक दोनची कामगिरी

    खराडी परिसरात मेफेड्रॉन विक्रीच्या तयारीत असलेल्या तस्कराला अमली पदार्थ विरोधी पथक दोनने अटक केली. त्याच्याकडून ३५ ग्रॅम मेफेड्रॉन जप्त करण्यात आला आहे. Kharadai area police […]

    Read more

     बॅनरवर फोटो न छापल्यामुळे  दोघांवर जीवघेण्या हल्लायात एकाचा मृत्यू

    बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त छापलेल्या बॅनरवर फोटो न छापल्याच्या वादातून दोघांवर हातोड्यावर मारहाण करून खुनी हल्ला करण्याचा प्रकार बिबवेवाडी परिसरात घडला आहे. या घटनेत एका […]

    Read more

    ब्राह्मण समाजाचा अवमान : सुप्रिया सुळेंना घेराव; पण मिटकरींचे भाषण ऐकलेच नाही सांगत सुळेंचा काढता पाय!!

    प्रतिनिधी पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सांगलीच्या राष्ट्रवादी संवाद मेळाव्यात ब्राह्मण समाजाची खिल्ली उडवली. कन्यादान संदर्भातले मंत्र म्हणताना त्यांनी पुरोहित वर्गाला, ब्राह्मण […]

    Read more

    महिलांचे आर्थिक व राजकीय सक्षमीकरण करणे काळाची गरज – रेखा शर्मा तीन दिवसीय महिला नेतृत्व विकास परिषदेचे उद्घाटन

    राष्ट्रीय महिला आयोगातर्फे राजबाग लोणी काळभोर येथे एमायटी तर्फे उभारण्यात आलेल्या जगातील सर्वात मोठ्या घुमटात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांसाठी तीन दिवसीय नेतृत्व विकास परिषदेचे आयोजन […]

    Read more

    ब्राह्मण समाजाचा अवमान : अमोल मिटकरींच्या वक्तव्यापासून जयंत पाटील धनंजय मुंडे यांनी हात झटकले!!, दोन दिवसानंतर दिलगिरी!!

    प्रतिनिधी मुंबई : ब्राह्मण समाजाचा अवमान करणारे वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केले. त्याविरोधात ब्राह्मण समाजाच्या विविध संघटनांनी अमोल मिटकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा निषेध […]

    Read more

    Nawab Malik ED : नवाब मलिकांविरोधात 5000 पानी आरोपपत्र!!; दाऊद – हसीना पारकर कनेक्शन भोवले!!

    प्रतिनिधी मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याची बहीण हसीना पारकर यांच्याशी असलेल्या कनेक्शन मधूनच नवाब मलिक यांच्या 8 मालमत्ता सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने […]

    Read more

    मुंबईत पावसाच्या सरीमुळे नागरिकांना दिलासा; पश्चिम महाराष्ट्, मराठवाड्यात ढगाळ वातावरण

    वृत्तसंस्था मुंबई : मुंबईत पावसाच्या सरीमुळे नागरिकांना दिलासा मिळाला असून पश्चिम महाराष्ट्, मराठवाड्यात ढगाळ वातावरण आहे.Citizens relieved by rains in Mumbai; Cloudy weather in western […]

    Read more

    Navab Malik ED : दाऊदशी मनी लॉड्रिंग प्रकरणात नवाब मलिकांचे मुलगे अमीर आणि फराज विरोधात ईडी दाखल करणार आरोपपत्र

    वृत्तसंस्था मुंबई – अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची बहीण हसीना पारकर हिच्याशी जमीन व्यवहारात मनी लॉड्रिंग करण्याच्या प्रकरणात सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडी नवाब मलिकांच्या दोन्ही […]

    Read more

    धनंजय मुंडेंना ब्लॅकमेलिंग करणाऱ्या रेणू शर्माला अटक मुंबई क्राईम ब्रँचमध्ये खंडणी मागितल्याची तक्रार

    विशेष प्रतिनिधी  मुंबई : मागील वर्षी मजाक मध्ये एक कागद पोलिसात दिला तर तुमचे मंत्री पद धोक्यात आले होते, आता पुन्हा तीच माझ्यावर बलात्कार झाला […]

    Read more

    अमाेल मिटकरींच्या वक्तव्यावरुन पुण्यात वाद; राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयासमाेर ब्राम्हण महासंघाचे कार्यकर्ते भिडले

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमाेल मिटकर यांनी कन्यादानावरुन केलेल्या वक्तव्यावरुन राज्यात वाद निर्माण झाला आहे. त्याचे पडसाद गुरुवारी पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर दिसून आले. विशेष […]

    Read more

    Raj Thackeray : मनसेच्या संभाजीनगर जाहीर सभेला पर्यायी जागा??; गरवारे स्टेडियमचा पोलिसांचा प्रस्ताव

    प्रतिनिधी संभाजीनगर : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांविरोधात आवाज टाकल्यानंतर महाराष्ट्रात निर्माण झालेल्या खळबळीतून त्यांच्या संभाजीनगरच्या जाहीर सभेला विरोध होत आहे. विविध संघटनांनी राज […]

    Read more

    अमरावतीमध्ये हिंदूच टार्गेट; वसुली रॅकेटमुळे पोलिसांच्या बदल्यांना स्थिगिती दिली का?; देवेंद्र फडणवीसांचे शरसंधान!!

    प्रतिनिधी नागपूर : अमरावतीमध्ये हिंदुंना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. या शिवाय वसुली रॅकेटमुळेच […]

    Read more

    कौटुंबिक न्यायालयात पालक आणि मुलांची भेट सुरू

    करोना परिस्थितीमुळे कौटुंबिक न्यायालयात मोठ्या कालावधीपासून बंद असलेली पालक आणि मुलांची भेट सुरू झाली आहे. After corona period Family court allow the parents and child […]

    Read more

    कमांड रुग्णालयात ही आयुर्वेदिक उपाचर केंद्राची होणार सुरवात 

    कोरोना काळात आयुर्वेदिक उपचार पद्धतीचे महत्त्व वाढले आहे. अशात संरक्षण मंत्रालयाने देशातील ३७ कॅन्टोन्मेंट रुग्णालयांबरोबरच आता लष्करी वैद्यकीय सेवेच्या (एएफएमएस) १२ लष्करी रुग्णालयांमध्ये ही आयुर्वेदिक […]

    Read more