Yes Bank:घोटाळ्याच्या पैशातून अविनाश भोसलेंची लंडनमध्ये 1000 कोटींची हेरिटेज बिल्डिंग खरेदी; सीबीआयचे आरोपपत्र
वृत्तसंस्था मुंबई : पुण्यातील उद्योजक आणि पवारांसह अनेक नेत्यांचे निकटवर्ती अविनाश भोसले यांनी घोटाळ्याच्या पैशातून मालमत्ता खरेदी केल्याचा उल्लेख सीबाआयने आरोपपत्रात केला आहे. त्यामुळे अविनाश […]