शिवसेनेची उमेदवारी जाहीर संजय पवारांना; अजूनही आशा संभाजीराजेंना; पण मराठा संघटनांची आगपाखड संजय राऊतांवर!!
प्रतिनिधी मुंबई : बरीच भवति न भवति होऊन शिवसेनेने अखेर कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली. पण छत्रपती संभाजीराजे यांनी आपल्यालाच उमेदवारी […]