अखेर राणा दाम्पत्याची मातोश्रीवर जाण्यापासून माघार…!!; पण उद्याच्या मोदी दौऱ्यासाठी!!
प्रतिनिधी मुंबई : राणा दाम्पत्यांनी मातोश्रीसमोर जाऊन हनुमान चालिसा वाचण्याचे आव्हान केल्यानंतर शिवसैनिकांनी त्यांच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. त्यामुळे राज्यात कायदा-सुव्यवस्थेला धोका निर्माण होण्याची परिस्थिती […]