रुपाली पाटील यांची फेसबुकवर बदनामी प्रकरणी मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल झालेल्या पुण्यातील नेत्या रुपाली पाटील -ठाेंबरे यांची फेसबुकवर बदनामी केल्याप्रकरणी अॅड.पुनम काशिनाथ गुंजाळ (वय-२७) यांनी पाेलीसांकडे मनसे कार्यकर्त्यां […]