महाराष्ट्रात नव्या दिव्यांग मंत्रालयासाठी 2063 पदेनिर्मिती आणि 1143 कोटींची तरतूद; मुख्यमंत्र्यांची घोषणा
प्रतिनिधी मुंबई : जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रात स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय स्थापन करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. त्यासाठी २ हजार ६३ […]