एकनाथ शिंदेंनी भाजपच्या धोक्याची घंटा ओळखली, की मराठी माध्यमांनीच लांडगा आला रे ची घंटा वाजवली??
एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या धोक्याची घंटा ओळखली की मराठी माध्यमांनीच लांडगा आला रे ची घंटा पुन्हा वाजवली??, असा सवाल विचारायची वेळ मराठी माध्यमांनी दिलेल्या बातमीने आली.