ग्राहकांसाठी सोय : महाराष्ट्रात प्रिपेड स्मार्ट मीटर बसवून वीजपुरवठा!!
प्रतिनिधी मुंबई : राज्यातील विद्युत वितरण प्रणालीत मोठ्या प्रमाणावर सुधारणा करून वितरण कंपन्या आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा निर्णय बुधवार, 27 जुलै रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. […]