• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    वादग्रस्त वक्तव्यावरील टीकेच्या झोडीनंतर अखेर राज्यपालांचे स्पष्टीकरण!!

    प्रतिनिधी मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या वादग्रस्त विधानावरून नवा वाद निर्माण झाला आहे. राज्यपालांचे हे विधान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान आहे. त्यामुळे राज्यपालांना नारळ देण्याची […]

    Read more

    उद्धव ठाकरेंच्या “परवानगीने” अर्जुन खोतकर अखेर शिंदे गटात सामील!!

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. जालन्याचे माजी मंत्री आणि शिवसेना नेते अर्जुन […]

    Read more

    गुजराती आणि राजस्थानी हटवले तर मुंबई आर्थिक राजधानी नाही उरणार; राज्यपालांच्या वक्तव्यावर चोहोबाजूंनी टीकेची झोड

    प्रतिनिधी मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. मुंबई-ठाणे या शहरांतून गुजराती, राजस्थानींना काढून टाकले तर मुंबईकडे पैसेच उरणार नाही. […]

    Read more

    शरद पवारांची शिंदे-फडणवीसांवर टीका : दुष्काळ दौरे सोडून राज्यकर्ते स्वागत सोहळ्यात मश्गूल

    प्रतिनिधी नाशिक : शेतकरी संकटात आहे, राज्यात अनेक भागात ओल्या दुष्काळाचे संकट आहे. एक महिन्यापासून पालकमंत्री नाही. विरोधी पक्षनेते अजित पवार हे बांधावर जाऊन दौरे […]

    Read more

    ठाकरे घराण्यात उद्धव एकाकी; एकनाथ शिंदेंभोवती जमू लागला अन्य ठाकरे परिवार!!; स्मितानंतर निहार ठाकरे यांची भेट

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राच्या बलाढ्य राजकीय ठाकरे घराण्यात माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता एकाकी पडत चालले आहेत. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या […]

    Read more

    पवारांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्तीच्या महिनाभरानंतर मुंबई हायकोर्टात धाव!!

    प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद संघटना अखिल भारतीय कुस्ती महासंघाने बरखास्त केल्यानंतर तब्बल महिनाभराच्या अंतराने पवार […]

    Read more

    नवनीत राणांच्या जीवाला धोका?; पत्र पाठवत सावधानतेचा दिला सल्ला

    प्रतिनिधी अमरावती : खासदार नवनीत राणा यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती समोर आली आहे. राणा यांचा हितचिंतक असल्याचे सांगत त्यांना एका पत्राद्वारे ही माहिती दिली […]

    Read more

    शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तारांची राजीनाम्याची तयारी; स्वीकारले आदित्य ठाकरेंचे आव्हान!!

    प्रतिनिधी मुंबई : शिंदे गटाने केलेल्या उठावानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना पक्षाला उभारी देण्याचा प्रयत्न करत आहे. शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी सध्या […]

    Read more

    Yes Bank:घोटाळ्याच्या पैशातून अविनाश भोसलेंची लंडनमध्ये 1000 कोटींची हेरिटेज बिल्डिंग खरेदी; सीबीआयचे आरोपपत्र

    वृत्तसंस्था मुंबई : पुण्यातील उद्योजक आणि पवारांसह अनेक नेत्यांचे निकटवर्ती अविनाश भोसले यांनी घोटाळ्याच्या पैशातून मालमत्ता खरेदी केल्याचा उल्लेख सीबाआयने आरोपपत्रात केला आहे. त्यामुळे अविनाश […]

    Read more

    70 % पेक्षा कमी एफआरपी : मुंडे, पाचपुते, थोपटे, काळे यांच्या कारखान्यांना साखर आयुक्तांच्या नोटिसा; 14503.59 लाख रक्कम थकविली

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नेत्यांचे सहकारी साखर कारखाने त्यांच्या विधानसभा क्षेत्रात आहेत. काही राजकीय नेत्यांचे साखर कारखाने राज्यात अनेक ठिकाणी आहेत. त्यात यंदा उसाचा […]

    Read more

    पुढच्या 3 दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार : कोणताही वाद नसल्याचा मुख्यमंत्री शिंदेंना विश्वास, विरोधकांकडून टीका

    वृत्तसंस्था मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्रातील ‘शिंदे’गट-भाजप आघाडी सरकारला जवळपास एक महिना पूर्ण होत आला आहे. पण अद्याप या सरकारला मंत्रिमंडळ विस्ताराचा […]

    Read more

    वार-पलटवार : राऊत म्हणाले- शिंदे गटाचे काही आमदार संपर्कात, शिंदे म्हणाले- राऊतांना सत्तांतराचे स्वप्न पाहू द्या!

    प्रतिनिधी मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले की, शिंदे गटातील आमदार आमच्या संपर्कात आहेत. सत्तापरिवर्तन होऊ शकते. यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर […]

    Read more

    आदित्य ठाकरेंच्या शिवसंवादानंतर आता एकनाथ शिंदेंचा महाराष्ट्रात शक्तिप्रदर्शन दौरा!!

    प्रतिनिधी मुंबई : शिवसेनेत उभी फूट पडल्यावर राज्यात एकनाथ शिंदे गट आणि भाजपा यांचे सरकार आले आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेनेची पडझड थांबवण्यासाठी लागलीच शिवसेना […]

    Read more

    बाळासाहेबांच्या काळात युती सरकारने जाहीर केलेल्या 60 योजना अंमलात आणू; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

    ९५ च्या युतीचे स्वप्न एकनाथ शिंदे पूर्ण करणार प्रतिनिधी मुंबई : १९९५ मध्ये शिवसेना-भाजपा युतीच्या सरकारचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी चर्चा […]

    Read more

    सुषमा अंधारे यांच्या शिवसेना ठाकरे गटातील प्रवेशाचा नेमका राजकीय अर्थ काय??

    विनायक ढेरे सुषमा अंधारे यांच्या शिवसेनेच्या प्रवेशाच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेच्या ठाकरे गटाला नेत्यांचा पुरवठा वाढवण्याचे स्पष्ट झाले आहे. सुषमा अंधारे यांनी शिवसेना पक्षप्रवेश यावेळी […]

    Read more

    मुंबई विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय वसतीगृहाला वीर सावरकरांचे नाव, शिवसेना ठाकरे गट तटस्थ!!

    प्रतिनिधी मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय वसतीगृहाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव द्यायचे की छत्रपती शाहू महाराज यांचे नाव द्यायचे, याबाबत छात्र भारती संघटनेने वाद निर्माण […]

    Read more

    92 नगरपालिकांमध्ये ओबीसी आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टात राज्य सरकारची फेरविचार याचिका – फडणवीस

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात 92 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्याचा निर्णय आज सुप्रीम कोर्टाने दिल्यावर या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]

    Read more

    सुषमा अंधारे यांच्याकरवी धुळ्याच्या शकील बागवानांचा संदेश; उद्धवजी, तमाम मुस्लीम कौम आपके साथ है!!

    प्रतिनिधी मुंबई : आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्या आणि राष्ट्रवादीमध्ये कार्यरत असणाऱ्या सुषमा अंधारे यांनी राष्ट्रवादी सोडून शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्यांच्याकरवी धुळ्याच्या शकील […]

    Read more

    पत्राचाळ घोटाळा : संजय राऊतांविरूद्ध साक्ष देणाऱ्या स्वप्ना पाटकरांना जीवे मारण्याची धमकी

    प्रतिनिधी मुंबई : गोरेगावच्या पत्राचाळ जामीन घोटाळा प्रकरणी ईडीसमोर जबाब नोंदविलेल्या स्वप्ना पाटकर यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. पाटकर यांनी ईडीला याबद्दल माहिती देत […]

    Read more

    राष्ट्रपत्नी टिपण्णी : सत्ताधारी भाजप संसदेत आक्रमक; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी काकुळतीला!!; माफी मागण्यास तयार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या संदर्भात काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी “राष्ट्रपत्नी” अशी चुकून टिपण्णी केल्याचा मुद्दा संसदेत जबरदस्त तापला असून […]

    Read more

    बाप्पा पावला : गणेशोत्सवात चाकरमान्यांचा प्रवास टोल फ्री!!

    प्रतिनिधी मुंबई : कोकणात गणेशोत्सवाला विशेष महत्त्व असल्यामुळे दरवर्षी मोठ्या संख्येने चाकरमानी वर्ग कोकणात दाखल होतो. यानिमित्ताने जादा एसटी आणि रेल्वे गाड्यांचे नियोजन आहेच. परंतु, […]

    Read more

    औरंगाबाद की संभाजीनगर? : नामांतराच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान, शिंदे सरकारने केले होते छत्रपती संभाजीनगर

    प्रतिनिधी औरंगाबाद : औरंगाबाद शहराचे नामांतर प्रथम अल्पमतात असलेल्या सरकारने केले. त्यानंतरही पुन्हा दोन मंत्री असलेल्या सरकारने छत्रपती संभाजीनगर केले. शहरातील सामाजिक ऐक्य टिकवण्यासाठी नुकतेच […]

    Read more

    शिंदे गटाची ठाकरेंना ऑफर : आमच्यासोबत या, शेवट गोड करू, आमचे पक्षप्रमुखपद रिकामे

    प्रतिनिधी मुंबई : आम्ही शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली असून त्यात आम्ही पक्षप्रमुखपदावर कुणाचीही नियुक्ती केली नाही. त्यांनी आमच्यासोबत यावे आणि पक्षप्रमुखपद स्वीकारावे, अशी थेट […]

    Read more

    पोलीस कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पोलिसांच्या घरांसाठी आराखडा तयार करण्याचे प्रशासनाला निर्देश

    प्रतिनिधी मुंबई : पोलिसांच्या घरांचा प्रश्न हा राज्य शासनाच्या सर्वोच्च प्राधान्याचा विषय असून पोलिसांच्या घरांसाठी गृह, नगरविकास, गृहनिर्माण, सिडको या सर्व विभागांनी समन्वयाने सर्वंकष आराखडा […]

    Read more

    उमेश कोल्हे हत्येतील आरोपी शाहरुख पठाणला आर्थर रोड तुरुंगात इतर कैद्यांकडून बेदम मारहाण, नूपुर शर्मा प्रकरणात झाली होती कोल्हेंची हत्या

    प्रतिनिधी मुंबई : अमरावतीचे मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी शाहरुख खान पठाणला शनिवारी आर्थर रोड कारागृहात पाच कैद्यांनी बेदम मारहाण केली. या […]

    Read more