कसबा मतदारसंघात टिळक कुटुंबीय, ब्राह्मण समाज भाजपवर नाराज; पण महाविकास आघाडी – काँग्रेस तरी एकसंधतेने लढू शकेल का??
प्रतिनिधी पुणे : आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा विधानसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीत भाजपने टिळक कुटुंब असल्या कोणाला उमेदवारी दिली नाही म्हणून टिळक कुटुंबीय आणि ब्राह्मण […]