धीर देण्यासाठी बेळगावात या, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांचे मेसेज; पवारांची पत्रकार परिषदेत माहिती
प्रतिनिधी मुंबई : बेळगाव परिसरात कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातल्या 6 ट्रकवर दगडफेक केल्यानंतर सीमा भागातील परिस्थिती तणावपूर्ण बनली असून सीमा भागातील मराठी जनतेला धीर […]