किरीट सोमय्या अॅक्शन मोडमध्ये; ठाकरे कुटुंबाविरोधात रेवदंडा पोलीसात तक्रार दाखल
प्रतिनिधी मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे कुटुंबियांविरोधात अलिबागच्या रेवदंडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे […]