• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार; देवेंद्र फडणवीसांची माहिती

    प्रतिनिधी मुंबई : शिंदे – फडणवीस सरकार सत्तेत येऊन पाच महिने उलटूनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. मंगळवारी दिल्लीत पक्षश्रेष्ठींसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र […]

    Read more

    मलाच जेलमध्ये टाकण्याची ठाकरे – पवार सरकारची होती तयारी!!; फडणवीसांचा गौप्यस्फोट

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील राजकारणात सध्या विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांचे वारे वाहत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मौठा गौप्यस्फोट केला आहे. यामुळे […]

    Read more

    महाराष्ट्रात दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; यंत्रणा सज्ज, राज्यात अलर्ट जारी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिन अगदी दोन दिवसांवर आला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता सुरक्षा यंत्रणांनी वर्तवली आहे. त्यामुळे राज्यात अलर्ट […]

    Read more

    आज की शाम सिर्फ बाळासाहेब के नाम; टीव्ही स्क्रीनवर सायंकाळी फक्त आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : 23 जानेवारी 2023 आज की शाम सिर्फ बाळासाहेब के नाम अशीच अवस्था होती. कारण आज सायंकाळी टीव्ही स्क्रीनवर फक्त आणि फक्त […]

    Read more

    जातपात आणि घराण्यांच्या पलिकडल्या सामान्य माणसाच्या हाती बाळासाहेबांमुळे सत्ता; मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली

    महाराष्ट्राच्या विधिमंडळात हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तैलचित्राचे अनावरण प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील 23 जानेवारी 2023 रोजीची सायंकाळ संपूर्ण टीव्ही स्क्रीनवर फक्त आणि फक्त बाळासाहेब ठाकरे यांची […]

    Read more

    सव्वा तीन वर्षांनंतर बाळासाहेबांच्या नावापुढे हिंदुहृदयसम्राट बिरूद लागले याचा अभिमान; राज ठाकरेंचा उद्धवना चिमटा

    प्रतिनिधी मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज सर्वत्र कार्यक्रम आयोजित केले गेले आहेत. ठिकठिकाणी त्यांचे होर्डिंग लागले आहेत. गेल्या तीन, सव्वा तीन […]

    Read more

    बाळासाहेबांच्या अनुयायांच्या राजकीय फटकेबाजीत विधिमंडळात रंगला तैलचित्र अनावरणाचा सोहळा

    प्रतिनिधी मुंबई : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यातील चित्र अनावरणाचा समारंभ थेट बाळासाहेब ठाकरे यांच्याच शैलीत त्यांच्या अनुयायांनी केलेल्या फटकेबाजीत आज महाराष्ट्र विधिमंडळात रंगला. यात भाषणे […]

    Read more

    राज्यपाल भगतसिंह कोशियारींची पायउताराची तयारी; पंतप्रधानांकडे इच्छा व्यक्त

    प्रतिनिधी मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून पायउतार होण्याची तयारी दाखवली आहे. Bhagat Singh koshiyari expressed desire to step down as governor […]

    Read more

    ठाकरे – आंबेडकर युती; महाविकास आघाडीत चौथा गडी; जागावाटपात वाट्यात घाटा, की घाट्यात वाटा??

    विशेष प्रतिनिधी मुंबई : अखेर बहुचर्चित ठाकरे – आंबेडकर युती अस्तित्वात आली. ती मुंबई महापालिकेपुरती असल्याचे जरी जाहीर झाले असले, तरी मूळातच महाराष्ट्राची सत्ता जाताच […]

    Read more

    ठाकरे – आंबेडकर युती : पवारांचे कानावर हात; बावनकुळेंना युती टिकण्यावर शंका; महाविकास आघाडीच्या शेवटाचा हा डंका!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या राजकीय मुहूर्तावर उद्धव ठाकरे नवे पाऊल टाकले आहे. बाळासाहेबांचे स्वप्न असे म्हणत ते प्रकाश आंबेडकर यांच्याशी […]

    Read more

    ठाकरे – आंबेडकर युती; की महाविकास आघाडीची फाटाफुटी?; मला माहिती नाही, पवारांचे कानावर हात

    प्रतिनिधी मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या मुहूर्तावर ठाकरे आंबेडकर युती होणार आहे उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर या दोन नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद […]

    Read more

    अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना पिताश्रींचे तैलचित्र लावू शकले नाही; भाजपचा ठाकरेंना टोला

    प्रतिनिधी मुंबई : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने लावण्यात आलेल्या तैलचित्रावरुन भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तुम्ही 2.5 वर्षे […]

    Read more

    बाळासाहेब ठाकरे जयंती : दारातील जोड्यांची श्रीमंती आणि मातोश्रीचा वारसा

    विशेष प्रतिनिधी हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती. बाळासाहेबांच्या असंख्य आठवणींचा पट अनेक जण उलगडत आहेत. यात त्यांच्या जैविक वारसा पासून ते वैचारिक वारसांपर्यंत […]

    Read more

    मोदींची काळजी ते मोदींची शिवसेना; महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांची टीका की मोदी ब्रॅण्डिंग?!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाविकास आघाडीतल्या नेत्यांना राजकीय दृष्ट्या नेमकं झालंय तरी काय??, अशी शंका वाटावी, अशी वक्तव्ये त्यांनी केली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या […]

    Read more

    औरंगाबादचे समर्थन करताना अबू आझमींचे बिघडले बोल; म्हणाले, महाराष्ट्राचेच नामांतर संभाजी करा, रायगडाचे नाव पण बदला!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील शिंदे – फडणवीस सरकारने औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नामांतर धाराशिव, असे करण्याचे पाऊल उचलले असताना समाजवादी पार्टीचे नेते […]

    Read more

    अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा आणि लबाना – नायकडा समाज कुंभ २०२३ ची तयारी अंतिम टप्प्यात; 8 राज्यातून येणार 10 लाख भाविक

    पूज्य धोंडीराम महाराज आणि आचार्य चंद्राबाबा यांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होणार प्रतिनिधी जळगाव : येत्या २५ ते ३० जानेवारी दरम्यान जळगाव जिल्ह्यातील गोद्री येथे अखिल […]

    Read more

    द ग्रेट खली संघ मुख्यालय रेशीमबागेतील सरसंघचालक स्मृतिमंदिरात नतमस्तक

    प्रतिनिधी नागपूर : पेशेवर पहिलवान द ग्रेट खली अर्थात दिलीप सिंह आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय रेशीमबागेतील स्मृतिमंदिरात नतमस्तक झाले. Paying obeisance at the Great […]

    Read more

    20 गंभीर आजारांवरील उपचारांसाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधी उपलब्ध!; असा करा अर्ज

    प्रतिनिधी मुंबई : गंभीर आजारांवरील वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक साहाय्य मिळावे, यासाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीच्या माध्यमातून २० प्रकारच्या गंभीर आजारांना मदत दिली जाते. यासाठी रुग्णालयात उपचार […]

    Read more

    संजय राऊतांचे निकटवर्ती सुजित पाटकरांचा स्टॅम्प पेपर घोटाळा उघड; किरीट सोमय्यांचा आरोप

    प्रतिनिधी मुंबई : उद्धव ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांचे पार्टनर सुजित पाटकर यांनी बोगस डुप्लिकेट स्टॅम्प पेपर वापरून अस्तित्वात नसलेल्या कंपनीच्या नावाने मुंबई […]

    Read more

    शिंदेंची पवार स्तुती; महाविकास आघाडीतली फुटाफुटी!!

    विशेष प्रतिनिधी पुणे : शिंदेंची पवार स्तुती महाविकास आघाडीतली फुटाफुटी!!, अशीच घटना आज पुण्यात घडली आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या 46 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आणि […]

    Read more

    दावोस मधील गुंतवणूक, केंद्रीय सहकार मंत्रालय, जलयुक्त शिवार योजना; वसंतदादा इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात पवारांसमोर मुख्यमंत्र्यांची उत्तरे

    प्रतिनिधी पुणे : दावोस मधून महाराष्ट्रात आणलेली गुंतवणूक हा शिंदे – फडणवीस सरकारचा खोटा दावा असल्याची टीका विरोधी पक्षांनी केली होती. या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ […]

    Read more

    शुभांगी पाटील बाळासाहेब थोरातांना भेटायला गेल्या; पण गेल्या पावली परतल्या

    प्रतिनिधी मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघ आणि शिक्षक मतदारसंघ यांच्या निवडणुका होणार आहे. यात नाशिक मतदार संघाची निवडणूक मोठ्या प्रमाणात चर्चेत आली आहे. या […]

    Read more

    शिवसेना वाद : युक्तिवादाच्या तोंडी फैरी संपल्या; निवडणूक आयोगाने मागितले लेखी; 30 जानेवारीची मुदत

    प्रतिनिधी नवी दिल्ली : शिवसेनेतील ठाकरे आणि शिंदे गटाच्या वादावर दोन्ही बाजूंच्या युक्तिवादाच्या तोंडी फैरी संपल्या असून निवडणूक आयोगाने दोन्ही बाजूंना आपले म्हणणे लेखी सादर […]

    Read more

    शिवसेना पक्षप्रमुख पदाला मुदतवाढ द्या, शिंदे गटाचा मुख्य नेता हे पद अवैध; ठाकरे गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी आणि युक्तिवाद

    प्रतिनिधी नवी दिल्ली : शिवसेनेच्या ठाकरे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे शुक्रवारी, २० जानेवारी रोजी सुनावणीच्या वेळी ठाकरे गटाच्या पक्षप्रमुख पदाला मुदतवाढ द्या, अशी मागणी करत […]

    Read more

    नोकरीची संधी : MPSC ची 8169 पदांसाठी भरती; 2023 ची जाहिरात प्रसिद्ध; करा अर्ज

    प्रतिनिधी मुंबई : स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना MPSC ने दिलासा दिला आहे. राज्यात तब्बल 8169 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने […]

    Read more