• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    श्रीरामाच्या अयोध्येत संघ उभारणार नवे मुख्यालय; संघ शताब्दीनिमित्त 100 एकर जागेवर नागपूरपेक्षा 100 पट भव्य प्रकल्प!!

    विशेष प्रतिनिधी अयोध्या : सन 2025 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शताब्दी साजरी होत असताना संघाने भगवान श्रीरामाच्या अयोध्येत भव्य दिव्य प्रकल्प उभारण्याचा निश्चय केला आहे. […]

    Read more

    इंदिराजी, राजीवजी, मनमोहनसिंग यांच्या राजवटीतही वेगवेगळ्या डॉक्युमेंटरी – सिनेमांवर लादली होती बंदी!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी बीबीसीने प्रकाशित केलेल्या “द मोदी क्वेश्चन”वर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. त्या पाठोपाठ आज बीबीसीच्या […]

    Read more

    निम्मा फेब्रुवारी उलटला तरी एसटी कर्मचारी पगाराविना; पण सरकार महामंडळाला म्हणतेय हिशेब द्या!!

    प्रतिनिधी मुंबई : कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी राज्य सरकारवर अवलंबून असलेल्या एसटी महामंडळाची कोंडी होण्याची शक्यता आहे. कारण अर्थ खात्याने आतापर्यंत शासनाने दिलेल्या खर्चाचे विवरण सादर करण्यास […]

    Read more

    शिवसेना कुणाची? आजपासून सुप्रीम कोर्टात सुनावणी : या खटल्यात आतापर्यंत काय-काय घडले? वाचा सविस्तर

    प्रतिनिधी नवी दिल्ली : शिवसेना कोणाची यावरून सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेला वाद अंतिम टप्प्यात आहे. 14 फेब्रुवारीपासून सुप्रीम कोर्टात सुनावणीला सुरुवात होणार आहे. शिंदे गट […]

    Read more

    भाजपला 40 ते 60 जागा मिळतील, जयंत पाटलांचे भाकित; पण या डबल डिजिट आकड्याचे मूळ काय??

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात मूळात शिंदे – फडणवीस सरकार टिकणार नाही. पण ते टिकले आणि राज्यात केव्हाही विधानसभा निवडणुका झाल्या तरी भाजपला 40 ते […]

    Read more

    पवारांशी चर्चा करूनच अजितदादा माझ्या सोबत आले फडणवीसांचा गौप्यस्फोट; फडणवीस असत्याचा आधार घेऊन बोलले, पवारांचा दावा

    विशेष प्रतिनिधी मुंबई : शरद पवारांशी चर्चा करूनच भाजप राष्ट्रवादी सरकारचा पहाटेचा शपथविधी झाला होता. अजितदादा माझ्यासोबत प्रामाणिकपणे आले होते त्यांनी शपथ घेतली. परंतु नंतर […]

    Read more

    शरद पवारांची चर्चा करूनच अजितदादा माझ्यासोबत आले पण त्यांना नंतर तोंडघशी पाडण्यात आले; फडणवीसांचा गौप्यस्फोट

    प्रतिनिधी मुंबई : शरद पवारांशी चर्चा करूनच अजितदादा माझ्यासोबत आले होते. मात्र त्यांना नंतर तोंडघशी पाडण्यात आले, असा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र […]

    Read more

    माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा धक्कादायक दावा : तुरुंगातच मिळाली होती ऑफर, ऐकली असती तर खूप आधीच कोसळले असते मविआ सरकार

    प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रविवारी (12 फेब्रुवारी) धक्कादायक दावा केला. तुरुंगातच मोठी ऑफर आली होती, ती […]

    Read more

    बिग बॉस 16चा किताब पुण्याचा रॅपर एमसी स्टॅनला : शिव ठाकरे रनरअप, सलमानसाठी प्रियांका चौधरी राहिली खरी विनर

    प्रतिनिधी पुण्याचा रॅपर एमसी स्टॅनने रविवारी रात्री बिग बॉस 16 जिंकला आहे. शिव ठाकरे उपविजेता ठरला. 4 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर, अखेरीस हंगामाचा विजेता जाहीर झाला. स्टॅन […]

    Read more

    पैसा नाही कमी पडणार!; बंजारा समाजासाठी शिंदे – फडणवीस सरकारचा 593 कोटींचा विकास आराखडा!!

    प्रतिनिधी मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला तिजोरीची चावी दिली आहे. त्यामुळे आता पैसा कमी पडू देणार नाही. बंजारा समाजासाठी 593 कोटी रुपयांचा आराखडा […]

    Read more

    संभाजीराजे यांची मोठी घोषणा; नाशिकमधून लोकसभा निवडणूक लढविणार

    प्रतिनिधी नाशिक : यंदाचा संभाजी राजे छत्रपतींचा वाढदिवस नाशिकमध्ये मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी संभाजी राजे यांनी शक्तीप्रदर्शन करत एक मोठी घोषणा केली. आगामी लोकसभा […]

    Read more

    रमेश बैस महाराष्ट्राचे राज्यपाल; छत्तीसगडचे दिग्गज नेते, रायपूरचे सलग सहावेळा खासदार ते केंद्रीय मंत्री!!

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांचा राजीनामा मंजूर झाला असून आता नव्या राज्यपालपदी रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सोबतच राष्ट्रपती […]

    Read more

    भगतसिंह कोशियारी : महाविकास आघाडीशी संघर्षामुळे महाराष्ट्रात वादग्रस्त प्रतिमा; पण त्या पलिकडचे 50 वर्षांचे कमिटेड सार्वजनिक जीवन!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राचे मावळते राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांची महाविकास आघाडीशी झालेल्या राजकीय संघर्षाच्या वादातून महाराष्ट्रात वादग्रस्त प्रतिमा जरूर बनली. पण त्यांचे 50 वर्षांपेक्षाही […]

    Read more

    अनेक राज्यपालांच्या बदल्या; भगतसिंह कोशियारींचा राजीनामा मंजूर; रमेश बैस महाराष्ट्राचे नवे राज्यपाल

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकारने अनेक राज्यपालांच्या बदल्या केल्या असून काही राज्यपालांचे राजीनामे देखील राष्ट्रपती द्रौपदी म्हणून मंजूर केले आहेत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशियारी […]

    Read more

    अल निनोमुळे भारताच्या मान्सूनवर संकट : या वर्षी सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज, अमेरिकेच्या हवामान खात्याने दिला इशारा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतातील मान्सूनला अल निनोचा धोका आहे. त्यामुळे सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल. जून ते ऑगस्टदरम्यान हे सक्रिय असू शकते. अमेरिकेच्या हवामान विभाग […]

    Read more

    पत्रकार शशिकांत वारिसे मृत्यू प्रकरणी SIT गठीत होणार, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश

    वृत्तसंस्था मुंबई : पत्रकार शशिकांत वारिसे मृत्यू प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी गठीत करण्याचे आदेश दिले आहेत. वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली […]

    Read more

    दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे : पंतप्रधान मोदींच्या आज दोन जनसभा, राजस्थानच्या दौसामध्ये करणार एक्सप्रेस हायवेचे उद्घाटन

    प्रतिनिधी जयपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज म्हणजेच 12 फेब्रुवारीला राजस्थानला भेट देणार आहेत. दुपारी 3 वाजता ते दौसा येथे पोहोचतील. ते येथील धनावद येथे […]

    Read more

    दोनशे जागा मिळवणे शक्य; नाशिकच्या कार्यकारिणीत फडणवीसांचा आशावाद

    विशेष प्रतिनिधी नाशिक  : नाशिक येथे आयोजित भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी बैठकीच्या समारोपप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बोलत होते. व्यासपीठावर भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे […]

    Read more

    पंतप्रधान आणि मुख्यमंत्रीपद : शरद पवार संख्याबळाची उणीव नेहमी सांगतात, तरीही राष्ट्रवादीवाले महत्त्वाकांक्षा का बोलून का दाखतात??

    विशेष प्रतिनिधी मुंबई : देशाचे पंतप्रधानपद असो अथवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार राष्ट्रवादीच्या संख्याबळाची उणीव नेहमी सांगत असतात. आपल्या नेत्या आणि कार्यकर्त्यांना […]

    Read more

    महाराष्ट्रात भाजपचे टार्गेट सेट; 45 % प्लस मतांसाठी सर्व नेते – कार्यकर्ते हिरीरीने मैदानात!!

    प्रतिनिधी मुंबई : नाशिक मध्ये भाजपची महाराष्ट्र कार्यकारिणीची बैठक सुरू झाल्यावर पक्षाने महाराष्ट्रातले राजकीय टार्गेट सेट केले आहे. कोणताही पक्ष फोडणे किंवा युती – आघाडी […]

    Read more

    सामान्यांसाठी आरोग्याची बातमी; महाराष्ट्रात 500 शहरे – गावांत बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना!!

    प्रतिनिधी मुंबई : शिंदे – फडणवीस सरकारने सत्ता हातात घेतल्यानंतर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने मुंबईत आपला दवाखाना ही संकल्पना सुरू केली. ती यशस्वी होत […]

    Read more

    “ते” शक्य नाही!!; अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेला शरद पवारांचा ब्रेक!!

    प्रतिनिधी नाशिक : अजितदादा पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत अशी राष्ट्रवादी काँग्रेस मधल्या अनेकांची इच्छा असली तरी सध्या ते शक्य नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष […]

    Read more

    प्रणिती शिंदे जर ज्येष्ठ भगिनी, तर सुशीलकुमार शिंदे रोहित पवारांचे कोण??; त्यांच्या मतदारसंघावर दावा कसा ठोकला??

    विशेष प्रतिनिधी मुंबई : सोलापूर लोकसभा मतदारसंघात सुशील कुमार शिंदे यांचा दोनदा पराभव झाल्याचा दावा करून राष्ट्रवादी काँग्रेसने आमदार रोहित पवारांच्या करवी त्या मतदारसंघावर दावा […]

    Read more

    सोलापूरात आधी वाद तयार करायची रोहित पवारांची खेळी; प्रणिती शिंदेंच्या प्रत्युत्तरानंतर वादावर पडदा टाकायचा रोहितदादांचा प्रयत्न

    विशेष प्रतिनिधी मुंबई : सोलापूर लोकसभा मतदारसंघावर आधी दावा ठोकायचा. त्यावर वाद तयार झाला आणि प्रत्युत्तर आले की त्यावर पडदा टाकायचा प्रयत्न करायचा, अशी चाल […]

    Read more

    मुंबईत १४,०७४ महिलांना शिवणयंत्रे, घरघंटी आणि मसाला कांडप यंत्रे वाटप; कोण ठरणार लाभार्थी?

    प्रतिनिधी मुंबई : मुंबईतील महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून विविध यंत्रांची खरेदी करून त्याचा लाभ दिला जातो. महापालिकेच्या जेंडर बजेट अंतर्गत पात्र महिलांना […]

    Read more