• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    ठाकरे – आंबेडकर युती : भाजप – शिंदे गटाने दिलेला मतांच्या टक्केवारीचा फटका संभाजी ब्रिगेड – वंचित आघाडी भरू शकेल??

    विशेष प्रतिनिधी मुंबई : युतीतून भाजप बाहेर आणि शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्यामुळे पडलेली मोठी फूट यामुळे तयार झालेला मतांच्या टक्केवारीचा डेफिसिट अर्थात घट संभाजी ब्रिगेड […]

    Read more

    ठाकरे – आंबेडकर एकत्र; महाराष्ट्रात पंचरंगी लढतीची नांदी

    विशेष प्रतिनिधी मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे एकत्र आले आहेत. आपले राजकीय मनोमिलन झाल्याचे त्यांनी कालच […]

    Read more

    मराठी चॅनेल मधल्या मुली साड्या का नाही नेसत?, त्या शर्ट आणि ट्राऊजर का घालतात?, सुप्रिया सुळेंचा सवाल

    प्रतिनिधी पुणे : मराठी चॅनेल मधल्या मुली साड्या का नाही नेसत??, त्या शर्ट आणि ट्राऊजर का घालतात??, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी […]

    Read more

    राहुल गांधींनी सावरकरांविषयी काय बोलावे हे उद्धव ठाकरेंनी सांगू नये; माणिकराव ठाकरेंनी भरला उलटा दम!!

    प्रतिनिधी मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विषयी काँग्रेस खासदार राहुल गांधींनी अवमानास्पद उद्गार काढल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस यांच्यात निर्माण झालेली दरी कमी […]

    Read more

    ज्याच्या नामांतराने सत्ता गमावली, त्या विद्यापीठाने डॉक्टरेट दिल्यावर शरद पवार भावूक; पण सत्तांतराचे ते एकमेव कारण?

    विशेष प्रतिनिधी संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आज 19 नोव्हेंबर 2022 रोजी […]

    Read more

    सावरकरांचा अपमान : राहुल गांधींकडून भाजपच्या हातात आयते कोलीत…, पण फक्त भाजपच्याच हातात, की…??

    विशेष प्रतिनिधी मुंबई  : स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करून राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेच्या ऐन भरात भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हातात आयते कोलीत दिल्याची टीका […]

    Read more

    एकीकडे शेतकऱ्यांच्या नावाने नुसतेच गळे; दुसरीकडे खासदार इम्तियाज जलीलांवर नोटा उधळून पैशाचा पाऊस

    प्रतिनिधी संभाजीनगर : केंद्र आणि राज्य सरकारांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत केली नाही म्हणून नुसतेच गळे काढणारे एएमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांच्यावर पुन्हा एकदा चक्क नोटा […]

    Read more

    राहुल गांधींनी टीआरपी घेतला खेचून; पण तुषार गांधींच्या पाठिंब्यानंतरही शेगावातल्या भाषणात सावरकर टाकले वगळून

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात भारत जोडो यात्रेचा टीआरपी वेगवेगळ्या विषयांमुळे वाढतच नव्हता. त्यामुळे काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी सावरकरांच्या माफीनाम्याचा विषय उकरून टीआरपी आपल्याकडे […]

    Read more

    राहुल गांधींच्या शेगावच्या सभेत नानांकडून तुषार गांधींचे भाषण थांबवून त्यांचाच चुकीचा परिचय!

    प्रतिनिधी शेगाव : आजच्या भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने गजानन महाराजांच्या शेगाव मध्ये राहुल गांधींच्या झालेल्या जाहीर सभेच्या सुरुवातीलाच एक विचित्र प्रकार घडला. महात्मा गांधींचे पणतू […]

    Read more

    सावरकरांचा सन्मान : गांधीजी, राधाकृष्णन, इंदिराजी, नरसिंहराव यशवंतराव, बाळासाहेब देसाई, पवारांची पत्रे वाचा; राहुल गांधींवर फडणवीसांचा निशाणा

    प्रतिनिधी मुंबई : भारत जोडो यात्रेत राहुल गांधींच्या शेगाव सभेचे राजकीय टाइमिंग साधत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर एकापाठोपाठ एक ट्विटरच्या फैरी झाडल्या […]

    Read more

    एसईबीसी उमेदवारांना आर्थिक दुर्बल आरक्षणाप्रमाणे नियुक्त्या; शिंदे – फडणवीस सरकारचा निर्णय

    प्रतिनिधी मुंबई : एसईबीसी उमेदवारांना आर्थिक दुर्बल आरक्षणाप्रमाणे नियुक्त्या देण्याचा निर्णय शिंदे – फडणवीस सरकारने घेतला आहे. मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. […]

    Read more

    2024 पंतप्रधान पदाचे उमेदवार आणि अकोल्याच्या पत्रकार परिषदेत राहुल गांधींच्या उत्तरातली सुप्त धास्ती

    विशेष प्रतिनिधी मुंबई : काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान अकोल्यात पत्रकार परिषद घेऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीकास्त्र सोडले. त्यामुळे भारत जोडो […]

    Read more

    सावरकर ते बाळासाहेब; गोमूत्र ते भारतरत्न; गदारोळ हिंदुत्ववाद्यांमध्येच; चूड लावणारे नामानिराळे!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : आज 17 नोव्हेंबर 2022 बाळासाहेब ठाकरे यांचा दहावा स्मृतिदिन या स्मृतिदिनानिमित्त वाद रंगलाय आणि गदारोळ चाललाय, तो सावरकर ते बाळासाहेब गोमूत्र […]

    Read more

    राऊत – आदित्य – पवार- सुप्रिया सुळेंची बाळासाहेबांना आदरांजली, पण हिंदुत्व वगळून!

    प्रतिनिधी मुंबई : संजय राऊत, आदित्य ठाकरे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या एक विलक्षण कॉमन फॅक्टर आज दिसला आहे. या चारही नेत्यांनी हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख […]

    Read more

    मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती योजनेतून नियुक्ती तसेच नवउद्योजकांचा व्यवसाय शुभारंभ; सावरकर स्मारकात भव्य कार्यक्रम

    व्यावसायिकांना फूड व्हॅन, प्रवासी टॅक्सीच्या चाव्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वाटप प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात व्यवसाय सुरू करणाऱ्या उद्योजकांच्या व्यवसायाचा शुभारंभ आज मुख्यमंत्री एकनाथ […]

    Read more

    सावरकरांचा अपमान करणाऱ्या मणिशंकरला बाळासाहेबांनी जोडे मारले, आता पुन्हा त्याच आंदोलनाची वेळ; मुख्यमंत्र्यांचे शरसंधान

    विशेष प्रतिनिधी मुंबई : भारताला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी ज्यांनी आपले आयुष्य वेचले, काळ्या पाण्याची शिक्षा भोगली, ११ वर्षे अनन्वित अत्याचार सहन केले, त्या स्वातंत्र्यवीर सावरकर […]

    Read more

    शिंदे – फडणवीस यांचे सोशियो पॉलिटिकल इंजीनियरिंग आंबेडकर स्मारक भेट ते सावरकर – बाळासाहेब हिंदुत्वाचा वारसा

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात मराठी माध्यमांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावरील विनयभंगाच्या आरोपाच्या निमित्ताने राष्ट्रवादीचा अजेंडा चालवला असला तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी […]

    Read more

    महाराष्ट्रात 1.21 लाख युवकांना रोजगार; विविध आस्थापनांशी 44 सामंजस्य करार

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राच्या कौशल्य विकास विभागाच्या वतीने राजभवन येथे आयोजित करण्यात आलेल्या उद्योग समूह, कौशल्य क्षेत्रीय परिषद आणि रोजगार प्रदाते यांच्यासोबत आज 44 सामंजस्य […]

    Read more

    शिवसृष्टीच्या लोकार्पण सोहळ्यासाठी अमित शाह 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात; महापालिका निवडणुकांचा बिगुल

    प्रतिनिधी मुंबई : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी स्वप्न पाहिलेल्या शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्यातला लोकार्पण सोहळा येत्या 20 नोव्हेंबर 2022 रोजी रविवारी आंबेगाव येथे होत असून त्यासाठी […]

    Read more

    चर्चा ठाकरे – आंबेडकर भेटीची, पण प्रत्यक्षात भेट झाली शिंदे – आंबेडकरांची, तीही राजगृहावर

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात ट्विस्ट आणणारी ठाकरे – आंबेडकर भेट कधीही होऊ शकते, अशी चर्चा मराठी माध्यमे फार पूर्वीपासून घडवत आहेत. वंचित बहुजन आघाडीचे […]

    Read more

    विनायक मेटेंच्या अपघाती मृत्यूप्रकरणी कारचालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

    प्रतिनिधी मुंबई : शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांचे 14 ऑगस्ट रोजी अपघाती निधन झाले. त्यांच्या निधनानंतर राज्यभरातून हळहळ व्यक्त करण्यात आली होती. या अपघातानंतर […]

    Read more

    फडणवीस – चंद्रकांतदादा – राऊत यांच्यातला कॉमन फॅक्टर; दोन दिवसात खंजिरी राजकारणाची आठवण!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : गेल्या दोन-तीन दिवसांत सुरुवातीला जितेंद्र आव्हाड प्रकरण आणि नंतर आफताब – श्रद्धा लव्ह जिहाद प्रकरण यावर सगळ्या मीडियात बातम्या आणि चर्चांची […]

    Read more

    बाळासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त शिंदे – फडणवीस आज हिंदुत्वाचा वारसा कार्यक्रमात सावरकर स्मारकात एकत्र

    प्रतिनिधी मुंबई : हिंदूह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात हिंदुत्वाचा वारसा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]

    Read more

    एकच ध्यास शिवभक्ती…; बाबासाहेब पुरंदरेंच्या पहिल्या स्मृतिदिनी राज ठाकरेंची भावनिक पोस्ट

    प्रतिनिधी मुंबई : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पहिल्या स्मृतिदिनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे बाबासाहेबांशी राज ठाकरे यांचे अतिशय जवळचे संबंध […]

    Read more

    प्रतापगडावर उभारणार अफजल खानाचा कोथळा बाहेर काढतानाचा छत्रपतींचा भव्य पुतळा!

    प्रतिनिधी मुंबई : शिवप्रताप भूमीवर म्हणजेच प्रतापगडावर अफजल खान वधाचा पुतळा उभारावा अशी अनेक वर्षांची शिवभक्तांची मागणी अखेर शिंदे – फडणवीस सरकारने मान्य केले आहे. […]

    Read more