चिकटगावकरांना वगळून राष्ट्रवादीने केले बेरजेचे राजकारण; चिकटगावकरांनी राष्ट्रवादीतूनच केली वजाबाकी
प्रतिनिधी संभाजीनगर : संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरचे माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांना बाजूला काढून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी काँग्रेस नेत्यांचे पक्ष प्रवेश करून बेरजेचे राजकारण केले होते. […]