शिवसेनेचा व्हिप : शिंदे गटासाठी सुरक्षा कवच; तर ठाकरे गटासाठी राजकीय जाळे!!
विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पी अधिवेशन सुरू झाल्यानंतर सत्ताधारी शिवसेनेने 40 नव्हे, तर 55 आमदारांना अधिवेशन काळात उपस्थित राहण्यासंदर्भात जो व्हिप काढला आहे, […]