• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाच्या अश्विनी जगताप यांचा दणदणीत विजय

    महाविकास आघाडीचे नाना काटे यांचा  ३६ हजारांहून अधिक मताधिक्क्याने केला पराभव प्रतिनिधी पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे या ठिकाणी पोटनिवडणूक झाली. भाजपाने या […]

    Read more

    विधिमंडळास चोरमंडळ म्हणणाऱ्या संजय राऊतांच्या वादग्रस्त वक्तव्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…

    ‘’अशा प्रकारची टीका विधिमंडळाबाबत कधीही समर्थनीय नाही. परंतू…’’ असंही शरद पवार म्हणाले आहेत. प्रतिनिधी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काल कोल्हापूरात पत्रकारपरिषदेत विधिमंडळाबाबत केलेल्या […]

    Read more

    देशद्रोही कोण??, कोणाबरोबर चहा पिणार होता??, उद्धव ठाकरेंचे आव्हान; नवाब मलिकांचे नाव घेऊन मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर

    प्रतिनिधी मुंबई : देशद्रोही कोण? तुम्ही कुणाबरोबर चहा पिणार होतात?, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी आजच्या पत्रकार परिषदेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले, पण आपल्या […]

    Read more

    ‘’कसब्यात विरोधकांचा फक्त पोटनिवडणूकीतच विजय होतो हे विसरु नका’’ आशिष शेलारांचा विरोधकांना इशारा!

    सध्या वर्षभर आनंदात रहा त्यानंतर मात्र आम्हीच…भेटू!! असंही म्हणाले आहेत. प्रतिनिधी पुण्यातील कसबा मतदारसंघ पोटनिवडणुकीचा आज निकाल जाहीर झाला. यामध्ये महाविकास आघाडीचे रविंद्र धंगेकर हे […]

    Read more

    भाजपच्या बालेकिल्ल्यात रवींद्र धंगेकर ११ हजार ४० मतांनी विजयी; उल्हास काळोखे, तात्या थोरातानंतर कसब्यात चालला हाताचा पंजा!!

    प्रतिनिधी पुणे : कसब्यात भाजपाच्या बालेकिल्ल्याला मोठे खिंडार पडले आहे. कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकरांनी मोठा विजय मिळवला आहे. […]

    Read more

    पोटनिवडणुकीचा निष्कर्ष : कसबा व्हाया गोरखपूर, उंदीर पोखरून डोंगर!!

    विशेष प्रतिनिधी कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव करून निवडून आले आणि मराठी माध्यमांनी राजकीय विश्लेषकांनी, महाविकास आघाडीच्या […]

    Read more

    Kasba By-Election Result : पुण्यातील कसबा मतदारसंघात महाविकास आघाडीचे रविंद्र धंगेकर विजयी

    भाजपाचे हेमंत रासने पराभूत; २८ वर्षानंतर भाजपाचा बालेकिल्ल्यात पराभव प्रतिनिधी पुणे : राज्यभरात चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलेल्या पुण्यातील कसबा मतदारसंघ पोटनिवडणुकीचा आज निकाल लागला. यामध्ये महाविकास आघाडीचे […]

    Read more

    कसब्यात भाजपचा गड कोसळणार, चिंचवडमध्येही घाम फुटणार; संजय राऊतांचा दावा

    प्रतिनिधी मुंबई : पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या भाजप आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्यामुळे या दोन विधानसभेतील जागा […]

    Read more

    कसब्यात धंगेकरांना प्राथमिक फेऱ्यांमध्ये आघाडी, पण संपूर्ण भाजपला धडा शिकवल्याची महाविकास आघाडीची उताविळी!!

    प्रतिनिधी पुणे : कसबा पोटनिवडणुकीत मतमोजणीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना प्राथमिक फेऱ्यांमध्ये आघाडी मिळाली आहे मात्र त्या प्राथमिक आघाड्यांवरूनच मराठी माध्यमांमधल्या राजकीय विश्लेषकांनी […]

    Read more

    कसबा, चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीची आज मतमोजणी; निकालाकडे सर्वांच्या नजरा

    २६ मार्च रोजी या दोन्ही जागांसाठी मतदान झाले होते. प्रतिनिधी पुणे : राज्यभरात चर्चेचा विषय ठरलेल्या पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघ आणि चिंचवड येथील पोटनिवडणुकीचा निकाल […]

    Read more

    संजय राऊतांविरोधात हक्कभंग प्रस्तावानंतर ठाकरे गटाला 4 दिवसांनी जाग; मुख्यमंत्र्यांविरोधात विधानपरिषदेत हक्कभंग

    प्रतिनिधी मुंबई : विधिमंडळ नव्हे, चोरमंडळ असे म्हणणाऱ्या संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल झाल्यानंतर विरोधी पक्षांना उशिराचे शहाणपण सुचले आहे. विशेषतः ठाकरे गटाला चार […]

    Read more

    ज्यांना आपला इतिहास माहिती नसतो त्यांना वर्तमान तर असतं परंतु भविष्य नसतं – देवेंद्र फडणवीस

    Gateway of India : ‘आझादी का अमृत मोहत्सव’ अंतर्गत ‘गेट वे ऑफ इंडिया’वर आकर्षक ‘लाइट ॲण्ड साऊंड शो’ सुरू झाला. विशेष प्रतिनिधी मुंबईतील ऐतिहासिक ‘गेट […]

    Read more

    आम्ही गद्दारी केली असती तर खासदार तरी झाला असतात का??; उदय सामंतांचे संजय राऊतांच्या वर्मावर बोट

    प्रतिनिधी मुंबई : संजय राऊत यांनी विधिमंडळाला चोरमंडळ म्हटल्यामुळे महाराष्ट्र विधिमंडळात निर्माण झालेल्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर शिंदे – फडणवीस मंत्रिमंडळातील मंत्री उदय सामंत यांनी संजय राऊत […]

    Read more

    “उद्धव ठाकरे हे सुद्धा या विधिमंडळाचे सदस्य आहेत, मग संजय राऊत त्यांनाही चोर ठरवणार आहेत का?” फडणवीसांचा थेट सवाल!

    “असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत.” असा इशाराही दिला आहे विशेष प्रतिनिधी निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हाबाबतत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाजूने निकाल दिल्यानंतर […]

    Read more

    चोरमंडळ विरुद्ध भाडखाऊ!!; आपल्याच सैनिकांची धुमश्चक्री पाहून बाळासाहेब झाले “धन्य धन्य”!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे हा वाद मुंबई – महाराष्ट्राच्या रस्त्यांवरून सुप्रीम कोर्टापर्यंत गेला आणि सुप्रीम कोर्टातून आता महाराष्ट्राच्या विधिमंडळात येऊन […]

    Read more

    75 वर्षांपूर्वी “गेट वे”तून परत गेले ब्रिटिश त्याची गोष्ट!!

    75 वर्षांपूर्वी 28 फेब्रुवारीला दिवशी ब्रिटिशांनी भारत सोडला. ज्या गेट वे ऑफ इंडियातून त्यांनी भारतात प्रवेशाची द्वाही फिरवली होती, त्याच गेट वे ऑफ इंडियातून त्यांना […]

    Read more

    संजय राऊत विधिमंडळला म्हणाले, “चोरमंडळ”; राऊतांविरोधात हक्कभंगाचे पत्र; राष्ट्रवादीसह सर्व विरोधक बचावात्मक!!

    प्रतिनिधी मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी विधिमंडळाबाबत वादग्रस्त वक्तव्य करून राष्ट्रवादीसह सर्व विरोधकांना विधिमंडळात बचावात्मक पावित्र्यात जायला भाग पाडले. संजय राऊत […]

    Read more

    अंगणवाडी सेविकांच्या मानधनात १५०० रुपयांची वाढ, पेन्शन योजनाही होणार लागू!!

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविकांच्या मागण्या अखेर राज्य सरकारने मान्य केल्या आहेत. अंगणवाडी सेविकांच्या मानधनात १५०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. […]

    Read more

    पहाटेचा शपथविधी सोडून अजितदादा सगळ्या विषयांवर बोलले!!

    प्रतिनिधी मुंबई : देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत झालेला पहाटेचा शपथविधी हा महाराष्ट्रातला प्रचंड चर्चेचा विषय सोडून विरोधी पक्षनेते अजितदादा पवार आज सर्व विषयांवर मोकळेपणाने बोलले. […]

    Read more

    एसटी कर्मचाऱ्यांचे पगार दर महिन्याच्या 7 तारखेला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

    प्रतिनिधी मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्या काही दिवसांपासून पगार वेळेत होत नसल्याने आणि इतर मागण्यांसाठी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला होता. एसटी कर्मचाऱ्यांकडून आत्मक्लेष आंदोलन […]

    Read more

    सचिन वाझे, अँटिलिया स्फोटके, मनसुख हिरेन हत्याकांड प्रकरणावर लवकरच वेब सिरीज

    प्रतिनिधी मुंबई : सचिन वाझे, मनसुख हिरेन हत्याकांड, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार सापडल्याच्या घटनेला दोन वर्षे उलटून गेली असताना, […]

    Read more

    नाफेड कडून कांदा खरेदी सुरू; विरोधकांचा मात्र विधानसभेत गदारोळ; फडणवीसांचे हक्कभंग आणण्याचे आव्हान!!

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्यभरात अवघ्या २ ते ३ रुपये किलोंवर कांद्याचे भाव आले आहेत. Onion purchase from Nafed […]

    Read more

    मुंबईसह सर्व महापालिका, झेडपीच्या निवडणूका अजून का नाही घेतल्या?; हायकोर्टाची निवडणूक आयोगाला विचारणा

    प्रतिनिधी मुंबई : मुंबई महापालिकेसह राज्यातील 24 महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांसह पंचायत समितीच्या निवडणुका अजून का घेतल्या नाहीत? अशी विचारणा सोमवारी मुंबई हायकोर्टाने राज्य निवडणूक […]

    Read more

    माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा चकित करणारा आरोप, म्हणाले- गृहमंत्री अमित शहा सॅटेलाइट वापरून ईव्हीएम हॅक करतात

    प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर : ईव्हीएम वरून अनेकदा विरोधकांनी आरोप केले आहेत. तथापि, एकदाही हे आरोप सिद्ध होऊ शकलेले नाहीत. आता ठाकरे गटाचे नेते आणि माजी […]

    Read more

    एकीकडे मुस्लिम मतांचे लांगुलचालन दुसरीकडे “एआयएमआयएम”ला विरोध; भाजप विरोधकांचा संभ्रम

    विशेष प्रतिनिधी मुंबई : एकीकडे मुस्लिम मतांचे लांगुलचालन, तर दुसरीकडे असदुद्दीन ओवैसी यांच्या ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुसलमीन अर्थात एआयएमआयएम पक्षाला विरोध असा सध्या […]

    Read more