राष्ट्रवादी @25 : आधीची भाकरी करपली म्हणून नवी थापली, पवार बलदंड, पण पक्ष आटोपशीर; सामनातून टिचक्या – टपल्या!!
प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षाच्या वयाच्या पंचविशीत अध्यक्ष शरद पवारांनी खासदार प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुप्रिया सुळे यांना कार्यकारी अध्यक्ष नेमून भाकरी फिरवली. त्या […]