मंत्र्यांचा निर्णय बदलण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे की नाही? वाचा नागपूर खंडपीठाचा महत्त्वाचा निर्णय
वृत्तसंस्था नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कोणत्याही खात्याच्या मंत्र्याने त्यांच्या विभागांतर्गत निर्णय घेतला असेल, तर मुख्यमंत्र्यांना तो […]