तिलारी प्रकल्पाच्या कालव्यांच्या पुनरुज्जीवनासाठी ३३० कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता
सह्याद्री अतिथीगृहात आयोजित बैठकीस गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचीही होती उपस्थिती विशेष प्रतिनिधी मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री […]