महाविकास आघाडीच्या मित्र पक्षांमध्ये भावी मुख्यमंत्र्यांच्या स्पर्धेत आणखी एक नाव!!
प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका अजून दीड वर्षे लांब असले तरी महाविकास आघाडीतील मुख्यमंत्री पदाची स्पर्धा तीव्र होत चालली आहे. गेल्या काही महिन्यांपासून राज्यात […]