• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    मोदींना घेरण्यासाठी काँग्रेस आक्रमक, पण महाविकास आघाडीत जादा जागांच्या वादाची ठिणगी टाकून!!

    प्रतिनिधी सोलापूर : कर्नाटकच्या विजयानंतर केंद्रातील सत्तेवर दावा सांगत महाराष्ट्र काँग्रेस निश्चितच अधिक आक्रमक झाली आहे खरी पण ती महाविकास आघाडीतल्या अधिक जागांवर दावा करून!! […]

    Read more

    उद्धव ठाकरेंची शिवसेना मुंबई महापालिका निवडणुकीत 50 च्या पुढे जाणार नाही; आशिष शेलारांचा टोला

    प्रतिनिधी मुंबई : मुंबईकरांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाला आणि त्यांच्या शिवसेनेला गेल्या 25 वर्षांत प्रत्येक निवडणुकीत नाकारले. कायम घरचा रस्ता दाखवला. तुमचे आकडे खाली जात असतानाही […]

    Read more

    मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीसाठी ना शुल्क, ना दलाली; वाचा काही महत्त्वाचे खुलासे!!

    प्रतिनिधी मुंबई : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मिळवण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. तसेच यात कोणतीही दलाली नाही. यासंदर्भात काही महत्त्वपूर्ण खुलासे मुख्यमंत्र्यांच्या अधिकाऱ्यांनी केले […]

    Read more

    मोठा भाऊ – लहान भाऊ; जास्त जागा एकमेकांच्याच खाऊ!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मोठा भाऊ – लहान भाऊ; जास्त जागा एकमेकांच्याच खाऊ!!, अशी अवस्था आज महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांची झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते अजितदादा […]

    Read more

    पुणे महानगरपालिकेचं पुरोगामी पाऊल; तृतीयपंथीयांना सेवेत सामावून घेतलं जाणार

    मनपा आयुक्त कुणाल खेमनार यांनी दिली माहिती विशेष प्रतिनिधी पुणे : समाजातील एक महत्त्वाचा घटक असणारा तृतीयपंथी हा समाज. या समाजाला कायमच अनेक ठिकाणी दुय्यम […]

    Read more

    बिग बॉस मध्ये गेल्यावर भल्याभल्यांची इमेज खराब होते माझी मात्र सुधारली.. तृप्ती देसाई..

    विशेष प्रतिनिधी पुणे : महाराष्ट्रात कायम स्त्री प्रश्नासाठी रणरागिणी म्हणून समोर येणाऱ्या ,भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि आता लवकरच राजकीय क्षेत्रातही कार्यरत होणाऱ्या तृप्ती देसाई सध्या […]

    Read more

    देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून प्रथमच सावरकर जयंतीचा आठवडाभर प्रचंड धुमधडाका!!

    प्रतिनिधी पुणे : देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून प्रथमच स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती शासकीय पातळीवर 28 मे 2023 रोजी साजरी होणार आहे. महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी शिंदे – फडणवीस […]

    Read more

    ‘’सुप्रिया सुळे उत्कृष्ट संसदपटू असतील तर पवारांनी…’’ – तृप्ती देसाईंचं सूचक अन् बेधडक विधान!

    ‘’जर अशापद्धतीने घराणेशाहीच चालू राहिली, तर आणखी पाच वर्षांनी…’’ असा टोलाही लगावला आहे. विशेष प्रतिनिधी पुणे : भूमाता ब्रिगेडच्या  अध्यक्षा तृप्ती देसाई आता लवकरच सक्रीय […]

    Read more

    तृप्ती देसाईंनी ‘राजकीय इनिंग’साठी का केली बारामतीचीच निवड?, पवार कुटुंबावर निशाणा!

    ‘’भाकरी फिरवली पाहिजे, पण मग…’’ असं म्हणत टोलाही लगावला! विशेष प्रतिनिधी पुणे :   आतापर्यंत समाजकार्यात, समाजातील विविध मुद्य्यांवर आक्रमकपणे लढणाऱ्या भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती […]

    Read more

    “द केरल स्टोरी”च्या प्रदर्शनानंतर दहशतवादाचा संबंध धर्माशी जोडण्याचा लिबरल्सचा प्रयत्न!!

    बहुचर्चित चित्रपटाच्या निर्मात्यांची पुण्यात स्क्रिनिंगदरम्यान खंत प्रतिनिधी पुणे : दहशतवादाला कोणताही धर्म नसतो, असे आम्हाला दीर्घ काळापासून सांगण्यात आणि शिकवण्यात आले आहे. पण जेव्हा आम्ही […]

    Read more

    Exclusive Interview : ‘’…म्हणूनच ठरवलं की आता आपण राजकारणात जायचं’’ तृप्ती देसाईंनी केला खुलासा!

    जाणून घ्या, तृप्ती देसाईंनी त्यांच्या विचारांना अनुकल असा कोणता पक्ष वाटतोय? विशेष प्रतिनिधी पुणे :  भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी ‘द फोकस इंडिया’च्या […]

    Read more

    जी नोटबंदी झालीच नाही, तिच्यावरून संजय राऊतांची जीभ घसरली; पंतप्रधान नरेंद्र मोदींना वधस्तंभाकडे नेण्याची भाषा वापरली!!

    प्रतिनिधी बीड : जी नोटबंदी झालीच नाही, तिच्यावरून संजय राऊतांची जीभ घसरली आणि त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना वधस्तंभाकडे नेण्याची भाषा वापरली. Sanjay Raut’s tongue slipped […]

    Read more

    Chief Minister Relief Fund : आता एका मिस्ड कॉलवर मिळणार मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा अर्ज; शिंदे – फडणवीस सरकारचा निर्णय

    प्रतिनिधी मुंबई : विविध शस्त्रक्रिया, आजारांवरील वैद्यकीय उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून विशिष्ट रक्कम मदत म्हणून दिली जाते. गरीब, गरजू रुग्णांना तातडीने मदत करणे हा उद्देश […]

    Read more

    माहुरगडावरील रेणुका मातेचे दर्शन होणार अधिक सुलभ; गडकरींनी केले ‘स्कायवॉक’लिफ्ट सुविधेचे भूमिपूजन!

    मंदिरात जाण्यासाठी चार ‘कॅप्सूल लिफ्ट’ तयार केल्या जाणार आहेत विशेष प्रतिनिधी नांदेड : केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी नांदेड जिल्ह्याच्या विकास कामांच्या श्रृंखलेत पुढील टप्पा गाठत, […]

    Read more

    गड – किल्ल्यांवरचे दर्गे हटविलेच पाहिजेत; राज ठाकरेंची आग्रही मागणी

    प्रतिनिधी नाशिक : छत्रपती शिवाजी महाराजांचा गड किल्ल्यांवरचे दर्गे हटवलेच पाहिजेत. या दर्ग्यांचा किल्ल्यांशी संबंधच काय??, असा परखड सवाल मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केला आहे. […]

    Read more

    खडसेंचे महाराष्ट्रद्रोही चिथावणीखोर वक्तव्य : म्हणे, खान्देश महाराष्ट्रातून वेगळा केला पाहिजे!!

    प्रतिनिधी मुंबई : ऑक्टोबर २०२० साली भाजपा पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेलेल्या एकनाथ खडसे यांनी एक महाराष्ट्रद्रोही चिथावणीखोर वक्तव्य केले आहे. खान्देशाला वेगळ्या राज्याचा दर्जा […]

    Read more

    सभांसाठी महाविकास आघाडीच्या वज्रमुठी; जागा वाटपामध्ये मात्र मतभेदाची ठिणगी!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : कर्नाटक मध्ये काँग्रेसच्या विजयानंतर महाराष्ट्रात खूप वाढलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्रित सभा घेण्यासाठी आवळल्या वज्रमुठी, पण प्रत्यक्ष जागा वाटपात मात्र मतभेदाची […]

    Read more

    सुषमा अंधारे पैसे घेऊन पदे वाटतात म्हणून हाणल्या चापट्या म्हणणाऱ्या अप्पासाहेब जाधवांची ठाकरे गटातून हकालपट्टी!!

    प्रतिनिधी बीड :  शिवसेनेच्या ठाकरे गटाचे महाप्रबोधन यात्रा बीडमध्ये पोहोचत असतानाच सुषमा अंधारे मारहाण प्रकरण घडले आणि त्याचा फटका ठाकरे गटालाच बसला. उद्धव ठाकरे यांनी […]

    Read more

    वज्रमुठीच्या प्रमुखांनी वज्रमुठीच्या चेहऱ्याविषयी काय लिहिलय वाचा!!; फडणवीसांचा टोला

    प्रतिनिधी पुणे : “वज्रमुठीचे प्रमुख यांनी वज्रमुठीचा चेहरा असलेल्यांबद्दल लिहिलेली 10 वाक्य सांगतो!!, ती लिहिली आहेत, राज्यातील जाणकार नेते शरद पवार यांनी “लोक माझे सांगाती”मध्ये…. […]

    Read more

    हिंदू मंदिरांनी लावली भाविकांना भारतीय सभ्यतेची शिस्त; तोकड्या कपड्यांवर बंदी!!

    प्रतिनिधी मुंबई : संदल मिरवणुकीच्या निमित्ताने त्र्यंबकेश्वर मंदिरात घुसखोरी करण्याच्या प्रकारानंतर राज्यभरातील हिंदू मंदिरांच्या संस्थानांनी भाविकांना भारतीय सभ्यतेची शिस्त लावली आहे. मंदिर परिसरात पाश्चात्य तोकडे […]

    Read more

    स्वतःच दिलेला राजीनामा, स्वतःच घेतला मागे; पवारांच्या टीआरपी नाटकाचे फडणवीसांनी उसवले धागे!!

    प्रतिनिधी पुणे : महाविकास आघाडी किती दिल्ली पडली आहे याची एकापाठोपाठ एक उदाहरणे देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांच्या टीआरपी नाटकाचे आज धागेच उसवून […]

    Read more

    ‘कर्नाटक पॅटर्न’ राबवू म्हणणाऱ्या विरोधकांना फडणवीसांचा थेट इशारा, म्हणाले ‘’इथे एकच पॅटर्न चालेल तो म्हणजे…’’

    विचाराकरता सरकार सोडलं ते आपल्यासोबत आहेत आणि ज्यांनी सरकारसाठी, खुर्चीसाठी विचार सोडला ती शिल्लक सेना महाविकास आघाडीकडे आहे. विशेष प्रतिनधी पुणे :  ‘’कर्नाटकात आपला पराजय […]

    Read more

    ‘’… पण तुमच्या मनात कुठलीही शंका ठेवू नका, कारण पोपट मेला आहे’’ देवेंद्र फडणवीसांचं विधान!

    भाजपा कार्यकारिणीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंवर साधला आहे निशाणा, जाणून घ्या काय म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी पुणे : भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीची आज पुण्यात बैठक  सुरू  झाली.  […]

    Read more

    पवारांचे “लोक माझे सांगाती” वाचत फडणवीसांनी काढले ठाकरेंचे वाभाडे!!

    प्रतिनिधी पुणे : महाविकास आघाडीचा पोपट मेला याच्या पुढचे स्क्रिप्ट आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप प्रदेश कार्यकारणीच्या विस्तारित बैठकीत वाचून दाखवले. त्यासाठी त्यांनी राष्ट्रवादी […]

    Read more

    छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाचा ३५० वा वर्षपूर्ती महोत्सव संस्मरणीय करू या!!

     भाजपा कार्यकर्त्यांना सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन प्रतिनिधी पुणे : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे आमचा आदर्श आहेत. रयतेसाठी कल्याणकारी राजा म्हणून महाराजांची ख्याती […]

    Read more