• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    ‘’देवेंद्र फडणवीस यांना कलंक म्हणता, पण त्याच फडणवीसांनी…’’ मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा!

    ‘’कायम घरी बसलेल्यांना ‘शासन आपल्या दारी’चे महत्व कळणार कसे..?’’ असा टोलाही लगावला. विशेष प्रतिनिधी ठाणे : ठाणे जिल्हा शिवसेनेच्या वतीने काल कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात […]

    Read more

    ‘’पदं येतात जातात पण…’’ रत्नागिरीत मनसैनिकांना मार्गदर्शन करताना राज ठाकरेंचं विधान!

    ‘’… हा माझा तुम्हाला आणि महाराष्ट्राला शब्द आहे’’ असंही राज ठाकरेंनी सांगितलं आहे. विशेष प्रतिनिधी रत्नागिरी :  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या […]

    Read more

    सहमतीचे वय कमी करा, मुंबई उच्च न्यायालयाचा संसदेला सल्ला; म्हटले- अनेक देशांनी हे केले

    वृत्तसंस्था मुंबई : संमतीने लैंगिक संबंध ठेवण्यासाठी कायदेशीर वयोमर्यादा कमी करण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत. अनेक देशांनी किशोरवयीन मुला-मुलींना लैंगिक संबंध ठेवण्यासाठी […]

    Read more

    महायुतीत “नव्या मित्रा”ला सामावून घेण्यासाठी शिंदे – फडणवीसांकडून नेते – कार्यकर्त्यांचे प्रबोधन!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातल्या शिंदे – फडणवीस शिवसेना भाजप महायुती सरकार मध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस या “नव्या” मित्र पक्षाला खऱ्या अर्थाने सामावून घेण्यासाठी […]

    Read more

    भारताच्या ‘स्व’साठी सर्वांनी झटण्याची गरज – राज्यपाल राजेंद्र आर्लेकर

    विशेष प्रतिनिधी पुणे : भारताच्या अमृतकाळात स्वदेश, स्वविचार, स्वआचार याचे आपण सर्वांनी जागरण केल्यास आपल्याला आता कोणीही रोखू शकणार नाही असा विश्वास बिहारचे राज्यपाल राजेंद्र […]

    Read more

    उद्धव ठाकरे यांनी पोहरा देवीपाशी घेतली खोटी शपथ; भाजपच्या मिशन 152 मध्ये फडणवीसांचे शरसंधान

    प्रतिनिधी भिवंडी : उद्धव ठाकरे यांनी पोहरा देवीपाशी खोटी शपथ घेतली, असे शरसंधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा “महाविजय-2024” या कार्यकर्ता प्रशिक्षण वर्गात साधले. राष्ट्रीय […]

    Read more

    2024 च्या महाविजयासाठी कडू औषध घेण्याची ठेवा तयारी; काकांना “मामा” बनवणाऱ्या फडणवीसांची मिशन 152 मध्ये स्पष्टोक्ती

    विशेष प्रतिनिधी मुंबई : 2024 च्या महाविजयासाठी आपल्याला विष घ्यायचे नाही. हलाहल पचवायचे नाही. पण कडू औषध घेण्याची तयारी मात्र ठेवायची आहे, अशी स्पष्टोक्ती काकांना […]

    Read more

    कार्यक्रम स्थळी पोहोचण्यासाठी हास्य जत्रेच्या कलाकारांना करावी लागली कसरत

    अभिनेत्री प्रियदर्शनीने अमेरिकेच्या दौऱ्यानदरम्यान आलेला अनुभव केला शेअर विशेष प्रतिनिधी पुणे : सोनी मराठी या वाहिनीवर येणाऱ्या महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम घराघरात लोकप्रिय आहे. […]

    Read more

    ‘’मला तडजोड करावी लागली तर…’’ राज ठाकरेंचं चिपळूणमध्ये पदाधिकारी बैठकीत विधान!

    आगामी १५ दिवसांत मेळावा घेऊन राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करणार विशेष प्रतिनिधी चिपळूण : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे  अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. […]

    Read more

    मंत्रिमंडळाचा विस्तार आणि एकत्रित खातेवाटप उद्याच; संजय शिरसाटांचा दावा

    प्रतिनिधी मुंबई : शिंदे – फडणवीसांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? याकडेच सर्वांचं लक्ष लागले असताना उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी काल […]

    Read more

    कोळसा घोटाळ्यात काँग्रेसचे माजी खासदार विजय दर्डा, देवेंद्र दर्डा यांच्यासह सहा जण दोषी; 18 जुलैला सुनावणार सजा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : छत्तीसगढ कोळसा खाण वाटप प्रकरणी काँग्रेसचे माजी खासदार विजय दर्डा आणि त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा यांच्यासह सहा जणांना दोषी ठरविण्यात आले […]

    Read more

    म्हणे… अर्थ, महसूल, जलसंपदा खात्यांसाठी अजितदादा आग्रही; मग मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेचे पतंग हवेतच कटले का??

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातला शिंदे – फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार आणि राष्ट्रवादीतल्या मंत्र्यांचे खातेवाटप याविषयी मराठी माध्यमातून वेगवेगळ्या बातम्या येत आहेत. किंबहुना सोडल्या जात आहेत. […]

    Read more

    महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषदेचा अहवाल राज्याच्या प्रगतीची गुरुकिल्ली ठरेल – मुख्यमंत्री शिंदे

    अहवालातील शिफारशींवर अंमलबजावणीकरिता कृती आराखडा तयार करण्यासाठी ‘मित्रा’ संस्थेसह ‘फास्ट-ट्रॅक’ समिती काम करेल विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र आर्थिक विकास परिषदेचा अहवाल अध्यक्ष एन. चंद्रशेखरन […]

    Read more

    अजितदादा – प्रफुल्ल पटेल दिल्लीत; शिंदे – फडणवीस आर्थिक सल्लागार परिषदेच्या बैठकीत मुंबईत!!

    प्रतिनिधी मुंबई : शिंदे – फडणवीस सरकार मध्ये राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना कोणती खाती द्यायची??, याविषयी मोठा वाद तयार झाल्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या असल्या, तरी प्रत्यक्षात […]

    Read more

    फुले शाहू आंबेडकर पुरोगामी भाषा तोंडी; पण राष्ट्रवादीला “602” दालनाची अंधश्रद्धेतून भीती!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राचे राजकारण पुरोगामी आहे. महाराष्ट्रात फुले शाहू आंबेडकरांची परंपरा आहे, अशी भाषा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या तोंडी लोणच्यासारखी असते. पण प्रत्यक्षात जेव्हा […]

    Read more

    शरदनिष्ठ गटाचे बळ घटल्याने काँग्रेसचाच विरोधी पक्ष नेता होईल; जयंत पाटलांची कबुली

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र विधानसभेत उरलेल्या विरोधी पक्षांमध्ये शिवसेनेचा ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेसचा शरदनिष्ठ गट यांच्या संख्याबळाच्या तुलनेत काँग्रेसच्या आमदारांची संख्याबळ जास्त असल्याने काँग्रेसचाच विरोधी […]

    Read more

    टीआरपीच्या खेळात मालिका अपयशी ठरल्याने ती ऐतिहासिक मालिका घेणार निरोप. अभिनेत्रीची भावनिक पोस्ट चर्चेत .

    विशेष प्रतिनिधी पुणे : टेलिव्हिजन विश्वातील मालिकांचे गणित हे टीआरपी वर अवलंबून असतं. सध्याच्या या डेली सोप च्या जीवघेण्या स्पर्धेत टिकण्यासाठी टीआरपी च गणित जुळून […]

    Read more

    राऊतांचा “बळी” गेला, नीलम गोऱ्हे यांच्या वक्तव्यातून नुसत्याच भुवया उंचावल्या की राऊतांसाठी शिंदे गटाचा दरवाजा किलकिला झाला??

    विशेष प्रतिनिधी मुंबई : विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याबरोबरच आठवडाभराच्या आतच संजय राऊतांविषयी सहानुभूती दर्शक वक्तव्य केल्याने […]

    Read more

    भीषण अपघात; सप्तशृंगी गड घाटातून प्रवासी बस दरीत कोसळली!

    १५ जण गंभीर जखमी झाले असून सहा जणांची  प्रकृती चिंताजनक आहे. विशेष प्रतिनिधी वणी : नाशिकमधील सप्तश्रृंगी गड घाटतून एक प्रवासी बस थेट जवळपास ४०० […]

    Read more

    डॉ. अमोल कोल्हे राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रचार प्रमुख; पण पवार भाजप सारखेच टाकणार का पुढचे पाऊल??

    विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरदनिष्ठ विरुद्ध अजितनिष्ठ अशी फूट पडल्यानंतर शरद पवारांनी आपला गट सावरण्यासाठी आणि इथून पुढे तरी आपले आमदार अजितदादांकडे जाऊ […]

    Read more

    काँग्रेस चालणार बस यात्रा वाट; आघाडीची “वाट” लावोनिया!!

    राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजितनिष्ठ विरुद्ध शरदनिष्ठ अशी फूट पडल्यानंतर राजधानी नवी दिल्लीत झालेल्या काँग्रेस बैठकीचे वर्णन, “काँग्रेस चालणार बस यात्रा वाट; आघाडीची “वाट” लावोनिया!!”, असेच वर्णन […]

    Read more

    धोनी प्रोडक्शनचा हा पहिला वहिला चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज..

    महिन्या अखेर चित्रपट चित्रपटगृहात झळकणार .. MS Dhoni’s production house first film.. विशेष प्रतिनिधी पुणे : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि लोकप्रिय खेळाडू महेंद्रसिंग […]

    Read more

    “तुमच्या काळात राजकारण अगदीच खालच्या पातळीवर गेलं” या आरोपावर देवेंद्र फडणवीस यांचं परखड उत्तर

    खूपते तिथे गुप्ते या शोमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा खुलासा. Devendra fadnavis. On avdhut Gupte show Khupte tithe Gupte . विशेष प्रतिनिधी पुणे : खूपते तिथे […]

    Read more

    राष्ट्रवादीच्या खातेवाटपाची मराठी माध्यमांची उतावीळी; पण ताकास तूर न लागू देण्याची भाजपची स्ट्रॅटेजी!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : शिंदे – फडणवीस सरकार मध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून सामील झाल्यानंतर अद्याप त्यांचे आणि राष्ट्रवादीच्या इतर 8 मंत्र्यांचे खाते वाटप झालेले […]

    Read more