चोरडियांच्या बंगल्यात अजितदादांची “गुप्त” भेट घेतल्यानंतर पवारांची संभाजी ब्रिगेडच्या कार्यक्रमात मोदींवर शरसंधान!!
विशेष प्रतिनिधी पुणे : पुण्यातील उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या कोरेगाव पार्क मधील बंगल्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांची गुप्त भेट घेतल्यानंतर शरद पवार संभाजी ब्रिगेडच्या कार्यक्रमात सामील […]