• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    ”कधी कधी वाटतं चांद्रयान करून काय फायदा? चंद्रावर जाऊन खड्डेच पहायचेत तर महाराष्ट्रात पाठवायचं ना..” राज ठाकरेंचा संताप!

    ”लोकांचे या रस्त्यानी शब्दशः हाल केलेत,काय चाललं आहे महाराष्ट्राचं?”असा प्रश्नही उपस्थित  केला आहे. विशेष प्रतिनिधी पनवेल : राज्यभरातील प्रमुख रस्त्यावरील  खड्डयांमुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन […]

    Read more

    राष्ट्रवादी कुणाची? निवडणूक आयोगाची शरद पवार आणि अजित पवार गटाला नोटीस, उत्तरासाठी तीन आठवड्यांची मुदत

    वृत्तसंस्था मुंबई : निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीचे शरद पवार आणि अजित पवार गटाला पक्षाचे नाव आणि अधिकृत चिन्हाबाबतच्या नोटिशीला उत्तर देण्यासाठी आणखी तीन आठवड्यांची मुदत दिली […]

    Read more

    मीडिया पर्सेप्शन पलीकडले भाजपचे ग्राउंड वर्क सुरू; महाराष्ट्राचे 40 आमदार ट्रेनिंगसाठी जाणार मध्य प्रदेशात!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर बाकी सगळे राजकीय पक्ष मीडिया ग्लेअर आपल्याकडे खेचून घेण्याच्या प्रयत्नात असताना भारतीय जनता पक्षाने मात्र […]

    Read more

    पवारांच्या बातम्यांनी माध्यमांचे भरले रकाने; पण शिंदे – फडणवीस निघाले वस्ताद घट्ट खुर्चीवर बसणारे!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : पवारांच्या बातम्यांनी माध्यमांचे भरले रकाने, पण शिंदे – फडणवीस निघाले वस्ताद घट्ट खुर्चीवर बसणारे!!, अशीच आज महाराष्ट्रातली खरी राजकीय स्थिती आहे. […]

    Read more

    मोदी – फडणवीसांवर तोफा डागत पवारांची “इंडिया” आघाडीत पुन्हा उडी; पण काँग्रेस – ठाकरेंच्या “स्वतंत्र” तयारीला लावली टाचणी!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या घरी अजित पवारांची “गुप्त” असलेली आणि नसलेली भेट शरद पवारांनी घेतल्यानंतर महाराष्ट्रात गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये निर्माण केलेल्या […]

    Read more

    सुष्मिताच्या तालीचं सुबोध भावे कडून कौतुक, समाज माध्यमातून पोस्ट लिहीत केलं कौतुक

    विशेष प्रतिनिधी पुणे : बॉलीवूड अभिनेत्री सुष्मिता सेन यांची बहुचर्चित भाऊ प्रतिक्षित ताली ही वेब सिरीज जिओ सिनेमावर 15 ऑगस्ट रोजी रिलीज झाली.या वेब सिरीजचं […]

    Read more

    सुभेदार सिनेमाचं प्रदर्शन लांबणीवर . अभिनेता चिन्मय मांडलेकारांनी सांगितलं कारण

    18 तारखे ऐवजी आता’ या’ दिवशी होणार सुभेदार रिलीज. विशेष प्रतिनिधी पुणे : श्री शिवराज अष्टका’मधील ‘सुभेदार’ हा पाचवा चित्रपट.दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘सुभेदार’ या बहुप्रतिक्षित […]

    Read more

    फडणवीसांच्या कार्यक्षमतेचा हा घ्या पुरावा; 11 महिन्यांत केल्या 1,14,414 स्वाक्षऱ्या!!

    प्रतिनिधी मुंबई :  महाराष्ट्रात काही विशिष्ट नेते खूप “कार्यक्षम” आहेत. त्यांची प्रशासनावर खूप “पकड” आहे, वगैरे बोलबाला मराठी माध्यमे नेहमी करत असतात. त्यांना विशिष्ट नेत्यांच्या पलीकडे […]

    Read more

    गुगल डूडलच्या माध्यमातून भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या आगळावेगळा शुभेच्छा!!

    बघा कुठल्या.भारतीय उद्योग क्षेत्राचा केला सन्मान! विशेष प्रतिनिधी पुणे : सगळा देश आज 77 वा स्वातंत्र्याच्या दिन उत्साहात साजरा करत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा अंतर्गत […]

    Read more

    सत्ता गेल्यामुळे विरोधक वेडे झाले; मुख्यमंत्री बदलणार म्हणाले; एकनाथ शिंदेंचे टीकास्त्र

    प्रतिनिधी मुंबई : राज्यात नेतृत्वबदलाची चर्चा विरोधक घडवत असताना त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आतापर्यंत मौन बाळगले होते. पण मंगळवारी त्यांनी यासंबंधी प्रथमच भाष्य करत […]

    Read more

    दिल और सिटीजनशिप दोनो हिंदुस्थानी; अक्षय कुमारला भारतीय नागरिकत्व!!

    वृत्तसंस्था मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमार हा कायमच विविध कारणांनी चर्चेत असतो. बॉलिवूडमधील आघाडीचा कलाकार म्हणून त्याला ओळखले जाते. पण त्याच्याकडे कॅनडाचे नागरिकत्व असल्याने […]

    Read more

    चोरडियांच्या घरच्या “गुप्त” बैठकीसंबंधी विचारल्यावर काल शरद पवार चिडले, आज अजितदादा चिडले!!

    प्रतिनिधी मुंबई : पुण्यातील उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या घरी शरद पवार आणि अजित पवारांची “गुप्त” बैठक झाल्याच्या बातम्या आल्या. चोरडियांच्या घरातून अजित पवार गाडीतून झोपून […]

    Read more

    पुण्यात म्युझिक कॉन्सर्टमध्ये राष्ट्रध्वजाचा अवमान; गायिकेने प्रेक्षकांमध्ये भिरकावला तिरंगा!

    व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, पोलिसांकडून गुन्हा दाखल विशेष प्रतिनिधी पुणे : देश आज आपला ७७ वा स्वातंत्र्यदिन उत्साहाने साजरा करत आहे. सकाळी पंतप्रधान मोदींनी दिल्लीत […]

    Read more

    देवेंद्र फडणवीस यांचे स्वातंत्र्य दिनाचे कार्यक्रम गडचिरोलीतील दुर्गम भागात जवानांबरोबर!!

    विशेष प्रतिनिधी नागपूर : उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वातंत्र्य दिनाचे कार्यक्रम ते गडचिरोली दुर्गम भागात जवानांबरोबर साजरे करणार आहेत. नागपूरमध्ये शासकीय ध्वजवंदन झाल्यानंतर […]

    Read more

    3 पक्षांच्या महाविकास आघाडीला लागलाय सुरुंग; पण 30 पक्षांच्या “इंडिया” आघाडीच्या बैठकीची चाललीय तयारी!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : इकडे महाराष्ट्रातील 3 पक्षांच्या महाविकास आघाडीला लागलाय सुरंग, पण “इंडिया” आघाडीत 26 ऐवजी 30 पक्षांच्या बैठकीची चाललीय तयारी!!, असे विसंगत राजकीय […]

    Read more

    शरद पवारांना भाजपच्या दोन ऑफर्स; पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा

    प्रतिनिधी मुंबई : शरद पवार अजित पवार गुप्त भेटीनंतर प्रचंड अस्वस्थ झालेल्या काँग्रेस नेत्यांनी वेगवेगळे दावे सुरू केले आहेत. यापैकी एक गंभीर दावा माजी मुख्यमंत्री […]

    Read more

    शिवसेनेच्या डीएनए मध्ये तुमच्यासारखे ढोंग नाही; संजय राऊतांकडून शरद पवार – रोहित पवारांचे वाभाडे!!

    प्रतिनिधी मुंबई : शरद पवार आणि अजित पवार यांच्या “गुप्त” भेटीतून शरद पवारांच्या विश्वासार्हतेविषयी महाराष्ट्रात प्रचंड संशय तयार झाल्यावर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत […]

    Read more

    अजित पवारांशी वारंवार होणाऱ्या भेटींवरून सामनातून शरद पवारांना सवाल, गंमतभेटीवरून हाणला टोला

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे काका शरद पवार यांची भेट घेतली. पुण्यातील एका उद्योगपतीच्या घरी ही बैठक झाली. बंडखोरीनंतर अजित […]

    Read more

    पवार – अजितदादांच्या “गुप्त” बैठकीनंतर ठाकरे – नानांची मातोश्रीवर “उघड” बैठक; पवारांच्या विश्वासार्हतेवर ठळक प्रश्नचिन्ह!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी पुण्यातल्या “गुप्त” बैठकीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष […]

    Read more

    पवारांचे तळ्यात मळ्यात, काँग्रेसनेही राखले अंतर; पण प्रकाश आंबेडकरांची भाजप विरोधात भूमिका कठोर!!

    विशेष प्रतिनिधी पुणे : पुण्यातले उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या घरी उपमुख्यमंत्री अजित पवारांची “गुप्त” नसलेली भेट घेतल्यानंतर शरद पवारांनी आपण “इंडिया” आघाडी सोबतच असल्याचा सांगोल्यात […]

    Read more

    अजित पवारांबरोबरची बैठक “गुप्त” नव्हती असे सांगून पवारांची बैठकीतले तपशील सांगायला मात्र टाळाटाळ!!

    विशेष प्रतिनिधी सांगोला : पुण्यातील उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या घरी झालेली अजित पवारांबरोबरची बैठक “गुप्त” नव्हती, असा दावा शरद पवारांनी केला. पण बैठकीतले तपशील सांगायला […]

    Read more

    जपान सरकारच्या निमंत्रणावरून देवेंद्र फडणवीसांचा जपान दौरा; महाराष्ट्र – जपान मैत्रीला नवा आयाम!!; मोदींनंतरचे ठरणार “स्टेट गेस्ट”!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र – जपान मैत्रीचा नवा अध्याय सुरू होत आहे. जपान सरकारच्या निमंत्रणावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे २० ऑगस्टपासून जपान दौऱ्यावर जात असून पंतप्रधान […]

    Read more

    छत्रपती संभाजीनगर मध्ये महाआरोग्य शिबिरात विक्रम; तब्बल 3.5 लाख रुग्णांना तपासणीपासून शस्त्रक्रियेपर्यंतचे मोफत लाभ!!

    विशेष प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्राचे मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून छत्रपती संभाजी नगर मध्ये मंत्री संपन्न झालेल्या महाआरोग्य शिबिरात मोठा विक्रम झाला असून तब्बल […]

    Read more

    कलम 377 बाद; नवीन IPC मधून “अनैसर्गिक सेक्स” गुन्हा वगळायचा प्रस्ताव!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकारने लोकसभेत मांडलेल्या इंडियन पिनल कोड दुरुस्ती विधेयकानुसार नवीन IPC मधून “अनैसर्गिक सेक्स” हा गुन्हा म्हणून काढून टाकण्याचा प्रस्ताव आहे.  […]

    Read more

    व्हीआयपी वाहनांवरील सायरन बंद होऊ शकतो; गडकरी म्हणाले- नियोजन सुरू; त्याऐवजी भारतीय वाद्याचा आवाज वापरणार

    वृत्तसंस्था पुणे : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी सांगितले की, त्यांना व्हीआयपी वाहनांवरील सायरन हटवायचे आहेत. यासाठी नियोजन. ध्वनी प्रदूषण […]

    Read more