सुनेत्रा पवारांना दिलेले मत जाईल मोदींना, तर सुप्रिया सुळेंना दिलेले मत जाईल राहुल गांधींना; फडणवीसांचा पवारांवर पलटवार!!
विशेष प्रतिनिधी मुंबई : बारामतीत सुनेत्रा पवारांना दिलेले मत जाईल पंतप्रधान नरेंद्र मोदींना, तर सुप्रिया सुळे यांना दिलेले मत जाईल राहुल गांधींना, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री […]