अजितदादा म्हणाले, शेवटच्या निवडणूकीच्या भावनिक आवाहनाला फसू नका; आव्हाड म्हणाले, ते काकांच्या मरणाची वाट पाहताहेत!!
विशेष प्रतिनिधी बारामती / मुंबई : वरिष्ठ सांगतील, ही माझी शेवटची निवडणूक आहे. पण त्यांच्या भावनिक आवाहनाला फसू नका. त्यांची कधी शेवटची निवडणूक असेल काय […]