मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर जलसिंचन होणार, ११ जलसंपदा प्रकल्पांना मंत्रीमंडळ बैठकत मान्यता
राज्यात ‘मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण’ अभियान राबविले जाणार आहे. विशेष प्रतिनिधी छत्रपीत संभाजीनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपीत संभाजीनगर येथे आज पार पडलेल्या राज्य […]