आमदार अपात्रतेच्या घडामोडींना माध्यमांनी आणला वेग; अजितदादांना मुख्यमंत्री बनवण्याची चालवली घाई!!
विशेष प्रतिनिधी मुंबई : आमदार अपात्रतेच्या घडामोडींना वेग आल्याच्या बातम्या देऊन अजित पवारांना मुख्यमंत्री बनवण्याची माध्यमांनी घाई चालविली आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटांना आपण एक-दोन दिवसांत […]