पवारांनी राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्याचे नाव ठेवले “शपथनामा”; बावनकुळेंनी प्रसिद्ध केला पवारांचा “खंजीरनामा”!!
विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला पण त्याचे नाव ठेवले “शपथनामा”; त्याची खिल्ली उडवत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे […]