कार्तिकी एकादशी पूजा उपमुख्यमंत्र्यांनी करण्याच्या परंपरेत खंड नको; मुख्यमंत्र्यांचे आवाहन
प्रतिनिधी मुंबई : कार्तिकी एकादशीला पंढरपूरमधील विठ्ठलाच्या शासकीय महापूजेला उपमुख्यमंत्र्यांना येऊ देणार नसल्याचा दावा मराठा आंदोलकांनी केला. या वादावर पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली […]