कंत्राटी भरतीचा शासन निर्णय अखेर रद्द; महाविकास आघाडीने नेमलेल्या एजन्सीला महायुतीचा मोठा दणका!
विशेष प्रतिनिधी मुंबई : कंत्राटी भरतीचा शासन निर्णय अखेर रद्द करण्यात आला आहे. महाविकास आघाडीने नेमलेल्या एजन्सींना महायुतीचा मोठा दणका बसला आहे. राज्य सरकारने ९ […]