• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    शिंदे – फडणवीस सरकारने मराठ्यांना आरक्षण दिले; मराठ्यांचा सरकारला विरोध संपला!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : शिंदे – फडणवीस सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले. मराठा समाजाने खूप संघर्ष केला आणि आज त्यांचा विजय झाला, अशी प्रतिक्रिया मनोज […]

    Read more

    मुख्यमंत्री शिंदेंच्या हातून ज्यूस पिऊन जरांगेंनी सोडले उपोषण; जीआर स्वीकारला, सरकारला विरोध संपला

    विशेष प्रतिनिधी वाशी : मराठा आरक्षणाच्या मागणीबाबत सरकारला अल्टिमेटम देणारे मनोज जरांगे यांनी आंदोलन मागे घेतले आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्युस घेत मनोज जरांगे पाटील यांनी […]

    Read more

    मराठा आरक्षणाचा प्रश्न शिंदे सरकारने सोडवला, सगेसोयरेची मागणी मान्य, मनोज जरांगे म्हणाले- मी आंदोलन संपवतोय

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मराठा आरक्षणाचा पेच एकनाथ शिंदे सरकारने सोडवला आहे. मनोज जरांगे यांच्या मागण्या शिंदे सरकारने मान्य केल्या आहेत. जरांगे यांनीच हे वक्तव्य […]

    Read more

    मी कधी चौकशीचा प्रोपोगंडा किंवा इव्हेंट केला नाही अजितदादांचा काकांना आणि पुतण्याला टोला!!

    विशेष प्रतिनिधी पुणे : भ्रष्टाचार किंवा कोणत्याही गुन्ह्याच्या चौकशीचे अधिकार ज्यांना आहेत, असे विभाग त्यांना काही चुकीचे वाटले, तर चौकशीसाठी बोलवत असतात. यापूर्वी मलाही अँटीकरप्शन […]

    Read more

    जरांगेंची सरकारला शनिवारी दुपारी 12 वाजेपर्यंतची मुदत; आज रात्री नवी मुंबईतच मुक्काम; अध्यादेश काढण्यावर ठाम

    विशेष प्रतिनिधी वाशी : आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा नेते मनोज जरांगे यांचा ताफा शुक्रवारी सकाळी नवी मुंबईतील वाशी येथे पोहोचला. येथे महाराष्ट्र सरकारच्या काही अधिकाऱ्यांनी जरांगे […]

    Read more

    खेळांच्या महाकुंभात विट्टी – दांडू, लगोरी, दोरीच्या उड्या आदी पारंपरिक खेळांना नवसंजीवनी!!

    विशेष प्रतिनिधी  मुंबई : राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभ स्पर्धेचा आज […]

    Read more

    महाराष्ट्र संपूर्ण देशाचे ग्रोथ इंजिन; मुख्यमंत्र्यांकडून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र देशाच्या अर्थव्यवस्थेत अव्वल क्रमांकाचे राज्य आहे महाराष्ट्रात इतर कोणत्याही राज्यांपेक्षा मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक येत असते या अर्थाने महाराष्ट्र हे देशाचे […]

    Read more

    मराठा आरक्षणासाठी जरांगे यांचा मोर्चा नवी-मुंबईत धडकला; आझाद मैदानावर उपोषणाची तयारी; पोलिसांनी परवानगी नाकारली

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचा निषेध मोर्चा शुक्रवारी (26 जानेवारी) नवी मुंबईत पोहोचला. जरांगे 4 लाख मराठा कार्यकर्त्यांसह […]

    Read more

    ठाकरे – पवार हजर नसलेल्या बैठकीत महाविकास आघाडीचे लोकसभेच्या 48 जागांच्या फॉर्मुल्याबाबत एकमत!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : पश्चिम बंगाल आणि पंजाब मध्ये INDI आघाडीत फूट पडली असताना महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या फॉर्म्युल्याबाबत एकमत झाल्याची बातमी समोर […]

    Read more

    महाराष्ट्रातील विमानतळांच्या विकासकामांना गती देण्यसाठी फडणवीसांनी घेतली म्हत्त्वपूर्ण बैठक

    विमानतळ विकासाच्या निधीबाबत सहभाग निश्चित करण्याचे फडणवीसांनी दिले निर्देश विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील विमानतळांच्या विकासाची कामे वेगाने व्हावी यासाठी सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे आढावा […]

    Read more

    ‘जलयुक्त शिवार अभियान 2.0’ ची कामे तातडीने पूर्ण करा – फडणवीसांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

    जलयुक्त शिवार अभियान 2.0 चा आढावा वृत्तसंस्था मुंबई : ‘जलयुक्त शिवार अभियान 2.0’ हे राज्य शासनाचे महत्वाकांक्षी अभियान आहे. या अभियानांतर्गत कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी […]

    Read more

    ‘हे एक झाड आहे याचे माझे नाते..’ मुख्यमंत्री शिंदेंनी व्यक्त केल्या भावना

    महाबळेश्वर येथील त्यांच्या दरेगावात शेती कामात रमले विशेष प्रतिनिधी सातारा : ‘हे एक झाड आहे याचे माझे नाते, वाऱ्याची एक झुळूक दोघांवरूनी जाते.. मला आवडतो […]

    Read more

    कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांच्या भावाला ईडीचे समन्स; चौकशीला हजर राहण्याचे आदेश

    विशेष प्रतिनिधी मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे बंधू संदीप राऊत यांना ईडीने समन्स बजावले आहे. कोविड काळातील खिचडी घोटाळा प्रकरणी त्यांना समन्स […]

    Read more

    नाशिकमध्ये ATS ची धडक कारवाई; टेरर फंडिंग करणाऱ्या उच्चशिक्षित हुफेज शेखला अटक!!

    विशेष प्रतिनिधी नाशिक : नाशिकमध्ये दहशतवादविरोधी पथकाने अर्थात ATS ने धडक कारवाई केली असून टेरर फंडिंग करणाऱ्या हुफेज अब्दुल अजीज शेख या उच्चशिक्षित तरुणाला अटक […]

    Read more

    आजोबांच्या पावलावर नातवाचे पाऊल; मोठा गाजावाजा – इव्हेंट करत रोहित पवार ED चौकशीसाठी दाखल!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबईत आजोबांच्या पावलावर नातवाने पाऊल टाकले. मोठा गाजावाजा आणि इव्हेंट करत रोहित पवार ED चौकशीसाठी त्या कार्यालयात दाखल झाले. त्यांच्या बारामती […]

    Read more

    महाराष्ट्र अवयवदानात देशात अग्रेसर; शेकडो रुग्णांना जीवदान

    अवयवदाते आणि यंत्रणेचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन अवयवदान चळवळीला वेग येण्यासाठी जनजागृती करावी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश विशेष प्रतिनिधी  मुंबई : अवयवदानात देशात सर्वोत्तम कामगिरी केलेल्या […]

    Read more

    पवारांच्या ट्विटमधून बाळासाहेबांच्या हिंदुत्वाला डच्चू; फक्त व्यंगचित्रकला आणि मराठीच्या स्वाभिमानाचा केला उल्लेख!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहताना त्यांचा “सिलेक्टिव्ह” इतिहास समोर आणला आहे. एकेकाळच्या […]

    Read more

    चाफळच्या समर्थ स्थापित राम मंदिरात छत्रपती उदयनराजे, शंभूराज देसाई यांच्याकडून महाआरती!!

    विशेष प्रतिनिधी सातारा : अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिरात श्री रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा होत असताना देशात आणि परदेशात प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. देशभरातील आणि परदेशातील […]

    Read more

    पश्चिम महाराष्ट्रातला “राम संपर्काचा” आकडा खरे तर पवार गटाला धडकी भरवणारा, पण तो गट नुसताच वाजवतोय तोंडाचा बेंडबाजा!!

    पश्चिम महाराष्ट्रातला “राम संपर्काचा” आकडा खरे तर पवार गटाला धडकी भरवणारा, पण तो गट नुसताच वाजवतोय तोंडाचा बेंडबाजा!!, हे शीर्षक सहज सुचले म्हणून दिलेले नाही […]

    Read more

    देशाची अर्थव्यवस्था शिखरावर नेण्यासाठी तरुणांना महत्त्वाची भूमिका पार पाडावी लागणार – देवेंद्र फडणवीस

    अमृत कालमध्ये भारताला सशक्त, स्वावलंबी आणि विकसित राष्ट्र बनवण्याचे स्वप्न साकार होई, असा विश्वासही व्यक्त केला. विशेष प्रतिनिधी नागपूर : मनी बी इन्स्टिट्यूटने नागपुरात आयोजित […]

    Read more

    लिंग बदलाची शस्त्रक्रिया करणारा पोलीस हवालदार बनला पिता

    पत्नीने दिला गोंडस बाळाला जन्म विशेष प्रतिनिधी बीड : महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील एक पोलीस हवालदार, ज्याने पुरुष होण्यासाठी लिंग पुनर्नियुक्ती शस्त्रक्रिया केली आणि 2020 मध्ये […]

    Read more

    फोटो शेअर करून फडणवीसांनी दिला कारसेवेचा पुरावा!!

    विशेष प्रतिनिधी नागपूर : मी कारसेवक असल्याचा मला अभिमान असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनेकदा सांगितले. फडणवीसांच्या या विधानानंतर विरोधकांकडून त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. दरम्यान देवेंद्र […]

    Read more

    पश्चिम महाराष्ट्रात 50 लाखांहून अधिक कुटुंबांना अयोध्येच्या सोहळ्याचे अक्षत वाटप!!

    विशेष प्रतिनिधी पुणे : अयोध्येतील रामजन्मभूमीवरील मंदिरात श्री रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेचा दिवस जवळ येत असतानाच त्या सोहळ्याचे निमंत्रण घरोघरी पोहोचले आहे. पश्चिम महाराष्ट्रात तब्बल 50 लाखांपेक्षा […]

    Read more

    मराठा समाजाचे मागासलेपण सर्वेक्षणाचे काम 23 जानेवारी पासून युध्दपातळीवर; मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मराठा समाजाचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगामार्फत 23 जानेवारीपासून युद्धपातळीवर सुरु होणाऱ्या सर्वेक्षणासाठी सर्व शासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्याची […]

    Read more

    नाशिक मध्ये तब्बल 4 लाख घरांमध्ये पोहोचल्या श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या अक्षता; 16 लाख लोकांशी संपर्क!!

    विशेष प्रतिनिधी नाशिक : राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास, अयोध्यातर्फे नाशिक शहर समितीच्यावतीने शहरातील लाखो घरांमध्ये श्री रामलल्लांच्या प्रतिष्ठापना सोहळ्याच्या अक्षता वितरीत करण्यात आल्या. नाशिक शहर […]

    Read more